Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक (Shivrajyabhishek ) सोहळ्याच्या वर्षपूर्तीचा यंदाचा रायगडावर होणारा सोहळा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा आणि हा सोहळा राष्ट्रीय सण म्हणून लोकोत्सव व्हावा, अशी अपेक्षा अखिल भारतीय शिवराज् ...