बडोदा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाकरिता साहित्यिक डेरेदाखल झाले. अ.भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे (प्रवासभाडे मागणा-या लेखकूंचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा येणार, या प्रश्नाकरिता पिच्छा पुरवणा-या पत्रकारांचा डोळा चुकवून) सभ ...
आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमश ...
महाराष्ट्रात रोज भाजपाची डोकेदुखी वाढवणा-या शिवसेनेने गुजरातमध्ये ४८ जागांवर उमेदवार उभे केले असले तरी सुरत व साबरमती येथील एकेका जागेवरील उमेदवारांच्या ताकदीमुळे शिवसेना लढतीत आली आहे. सुरतच्या लिंबायत विधानसभा मतदारसंघातून सम्राट पाटील रिंगणात असून ...
पाटीदार आंदोलन, नोटाबंदी व जीएसटीमुळे नाराज कपडा व्यापारी भाजपाला सुरत शहरातील १२ जागांपैकी किमान तीन ते कमाल पाच जागांवर फटका देतील, अशी शक्यता स्थानिक नेते व कपडा व्यापारी व्यक्त करीत आहेत. ...
पाटीदार समाजाचे वर्चस्व असलेल्या गुजरातमधील चार हजार गावांमध्ये ‘भाजपाला या गावात १४४ कलम (संचारबंदी) आहे,’ असे फलक लागले आहेत. वलसाडमध्ये असे फलक नसले, तरी... ...