लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

संदीप भालेराव

Nashik : senior sub editor, from Nashik unit, city lokmat office
Read more
कर्जाची सवलत नको; संपूर्ण कर्जमाफी तरच चर्चा! शेतकरी संघर्ष समितीने भूमिका केली स्पष्ट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जाची सवलत नको; संपूर्ण कर्जमाफी तरच चर्चा! शेतकरी संघर्ष समितीने भूमिका केली स्पष्ट

जिल्हा बँकेने सुरू केलेल्या कर्जवसुलीच्या विरोधात गेल्या ७७ दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी उपोषणाला बसले असून शासन दरबारी अजूनही याबाबत तोडगा निघालेला नाही. ...

सलग सुट्यामुळे नाशिकची हॉटेल्स फुल्ल! पर्यटनस्थळांवर गर्दी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग सुट्यामुळे नाशिकची हॉटेल्स फुल्ल! पर्यटनस्थळांवर गर्दी

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरचा निसर्गरम्य परिसर, खळखळणारे धबधबे, धरणांचा परिसर, गड किल्ले पाहण्यासाठी पर्यटक नाशिकला आले आहेत. ...

नाशिकहून पुण्याला धावली पहिली ‘शिवाई’, आठ बसेस दाखल - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकहून पुण्याला धावली पहिली ‘शिवाई’, आठ बसेस दाखल

चाचणीनंतर पहाटे ५:३० वाजता बस झाली रवाना ...

आदिवासी दिनाचा शासकीय कार्यक्रम पालघरमध्ये होणार  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी दिनाचा शासकीय कार्यक्रम पालघरमध्ये होणार 

९ ऑगस्ट हा जागितक आदिवासी दिन साजरा केला जातो. ...

आदिवासी संशोधन संस्थेचा संवर्ग होणार स्वतंत्र - विजयकुमार गावित - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी संशोधन संस्थेचा संवर्ग होणार स्वतंत्र - विजयकुमार गावित

नाशिकमधील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मित्रा) येथे आयोजित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री डॉ. गावित बोलत होते.  ...

आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर आरोग्य विद्यापीठाची संलग्नता - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर आरोग्य विद्यापीठाची संलग्नता

प्रवेशाचा मार्ग मोकळा : पूर्तता नसल्याने रखडली होती प्रवेशप्रक्रिया ...

चार लाख जनावरांचे करावे लागणार लसीकरण; लम्पी स्कीनचा पुन्हा धोका, दिंडोरी, मालेगावात जनावरांना लागण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार लाख जनावरांचे करावे लागणार लसीकरण; लम्पी स्कीनचा पुन्हा धोका, दिंडोरी, मालेगावात जनावरांना लागण

मागील वर्षी जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्याने ११५ जनावरांचा यामुळे मृत्यू झाला होता. ...

इगतपुरी -कसारा घाटात रेल्वेचा अपघात टळला, रेल्वेच्या दोन ट्रॅकमॅनचे प्रसंगावधान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी -कसारा घाटात रेल्वेचा अपघात टळला, रेल्वेच्या दोन ट्रॅकमॅनचे प्रसंगावधान

मध्य रेल्वेच्या कसारा घाटात गाड्या पावसाळ्यात सुरळीत सुरू राहाव्यात, यासाठी ट्रॅकमनची नियुक्ती केली जाते. ...