अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते त्यांच्या अशाच एका विधानामुळे. व्हाइट हाऊस म्हणजे कच-याचा ढिगारा आहे असं ट्रम्प म्हणाल्याचा दावा अमेरिकेच्या मीडियाने केला आहे. ...
पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद राजकारणात उतरण्याच्या तयारीत, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे केला अर्ज ...
सचिन आणि द्रविडने तगड्या गोलंदाजांसमोर खो-याने धावा केल्या, वेगवेगळ्या खेळपट्टयांवर धावा केल्या. सध्याचे फलंदाज धावा करतात यामध्ये काही दुमत नाही पण ते दुबळ्या संघाविरोधात किंवा एकसारख्या खेळपट्ट्यांवर करतात. ...
शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अडचणीत सापडण्याची चिन्हं असताना महानायक अमिताभ बच्चनही अडचणीत सापडण्याची शक्यता. नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ठरतं? याबाबत अमिताभ यांनी उत्तर द्यावं. ...
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकुमशहा असल्याचं सांगत त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर निर्बंध घातल्याची ही चौथी वेळ आहे. ...
रशिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेच्या 755 राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितलं आहे. ...
गुगलकडून प्ले स्टोअरवर असलेले 20 अॅप्लिकेशन्स हटवण्यात आले आहेत. हे अॅप्लिकेशन्स युझर्सची हेरगिरी करताना आढळल्याने प्ले स्टोअरवरून डिलीट करण्यात आले ...