लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
सिंधी शाळा, अरेबिक लिपी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सिंधी शाळा, अरेबिक लिपी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

सदानंद नाईक  उल्हासनगर : एकेकाळी उल्हासनगरात समृद्ध असलेल्या सिंधी भाषिक शाळा एकापाठोपाठ बंद पडत आहेत. बहुतांश सिंधी शाळा बंद ... ...

उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयात गोंधळ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयात गोंधळ

रुग्णाला पुढील उपचारासाठी कळवा येथे हलविण्यासाठी शासनाची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेत आली नाही. ...

उल्हासनगरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशा सेवकांना मारहाण  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशा सेवकांना मारहाण 

आशासेविका संघटनेचा दबाव आल्यावर तक्रार नोंदवून घेतली आहे. ...

उल्हासनगर महापालिकेची दबंगगिरी; थकीत मालमत्ता करासाठी भूखंडावरील झोपड्यावर कारवाई  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची दबंगगिरी; थकीत मालमत्ता करासाठी भूखंडावरील झोपड्यावर कारवाई 

ज्या झोपड्यांवर कारवाई झाली त्यामधील नागरिकांनी महापालिकेच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. ...

उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागात शुकशुकाट; अधिकाऱ्यांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागात शुकशुकाट; अधिकाऱ्यांतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? 

जाधव सुट्टीवर तर सेवकांनी प्रभाग समिती कार्यालयात बदली झाल्याने, विभागात शुकशुकाट असल्याचे चित्र आहे. ...

उल्हासनगर महापालिकेवर आशा सेविकांची धडक, थकीत मानधन देण्याची मागणी  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेवर आशा सेविकांची धडक, थकीत मानधन देण्याची मागणी 

आशा सेविकेचे दोन महिन्याचे मानधन बाकी असल्याची माहिती दिली. ...

उल्हासनगर रेल्वे अपघातात महिलेने दोन्ही पाय गमावले, एक तासाने आली रुग्णवाहिका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर रेल्वे अपघातात महिलेने दोन्ही पाय गमावले, एक तासाने आली रुग्णवाहिका

महिलेला रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी मुंबई सायन येथे हलविण्यात आले... ...

उल्हासनगर महापालिकेची रेकॉर्डब्रेक ११७ कोटी मालमत्ता कर वसुली, अभय योजनेच्या ११ दिवसात ४३ कोटीची वसुली  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची रेकॉर्डब्रेक ११७ कोटी मालमत्ता कर वसुली, अभय योजनेच्या ११ दिवसात ४३ कोटीची वसुली 

Ulhasnagar Municipal Corporation News: उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेच्या पहिल्या ११ दिवसात तब्बल ४३ कोटीची वसुली झाली. तर एकूण ११७ कोटीची रेकॉर्डब्रेक वसुली झाली असून यापूर्वी ११२ कोटीची सर्वाधिक वसुलीचा रेकॉर्ड होता. ...