लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात पोलीस निरीक्षकाच्या बदल्या शेजारील कार्यालयात, बदलीबाबत चर्चेला उधाण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पोलीस निरीक्षकाच्या बदल्या शेजारील कार्यालयात, बदलीबाबत चर्चेला उधाण

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील दुसऱ्या कार्यालयात झाल्याने, बदल्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले. ...

कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यासाठी उल्हासनगर महापालिकेसमोर आमरण उपोषण - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यासाठी उल्हासनगर महापालिकेसमोर आमरण उपोषण

कामगार संघटनेच्या अध्यक्षाच्या आमरण उपोषण बाबत कोणार्क कंपनी प्रशासन सोबत संपर्क केला असता होऊ शकला नाही.  ...

उल्हासनगर महापालिकेची लॅबोरेटरी बंद, लाखोंच्या मशीन धूळखात, आयुक्त म्हणाले...  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची लॅबोरेटरी बंद, लाखोंच्या मशीन धूळखात, आयुक्त म्हणाले... 

महापालिका लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव गेला. ...

उल्हासनगर महापालिका गोलमैदानातील योगाकेंद्रांची पाटी इंग्रजीत, कारवाई शून्य - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका गोलमैदानातील योगाकेंद्रांची पाटी इंग्रजीत, कारवाई शून्य

उल्हासनगर महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकांना विरोधात आक्रमक भूमिका घेऊन दंडात्मक कारवाई सुरू केली. ...

महापालिका हद्दीत हजारो कोटीची विकास कामे; उल्हासनगर महापालिकेची मदार ६ अभियंतावर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका हद्दीत हजारो कोटीची विकास कामे; उल्हासनगर महापालिकेची मदार ६ अभियंतावर

हजारो कोटीच्या विकास कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेच्या ६ अभियंतावर येऊन पडली आहे. ...

उल्हासनगरात टेंडर घोटाळ्याला नेत्यांकडून बगल; आरोपकर्ते व पक्ष नेत्यांचे जय श्रीराम उत्तर? - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात टेंडर घोटाळ्याला नेत्यांकडून बगल; आरोपकर्ते व पक्ष नेत्यांचे जय श्रीराम उत्तर?

उल्हासनगर महापालिका हद्दीत हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत. ...

उल्हासनगरात भाजपाच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा; आयुक्तांना दिले निवेदन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भाजपाच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा; आयुक्तांना दिले निवेदन

टेंडरवारात काँग्रेसची उडी, आयुक्तांना निवेदन;  ...

राजीव गांधीनगर येथील हद्दपार गुंडाला अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजीव गांधीनगर येथील हद्दपार गुंडाला अटक

पोलिसांनी तडीपार गुंडाला अटक करून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...