लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगर महापालिकेचा नमस्ते उपक्रम, भुयारी गटार व मैला वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा नमस्ते उपक्रम, भुयारी गटार व मैला वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

बुधवारी सकाळी ११ वाजता नमस्ते कार्यक्रमाचे आयोजन केले असून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...

आमदार गणपत गायकवाड यांचे मुक्काम पोस्ट तळोजा जेल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमदार गणपत गायकवाड यांचे मुक्काम पोस्ट तळोजा जेल

न्यायालयीन कस्टडी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार गायकवाड यांना सकाळी ९ वाजता न्यायालयात आणले ...

गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन? उद्या उल्हासनगर न्यायालयात आणणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन? उद्या उल्हासनगर न्यायालयात आणणार

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील २ फेब्रुवारी रोजी गोळीबाराचा प्रकार झाला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर भाजप आमदाराने गोळ्या झाडल्या. ...

उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंड उठले नागरिकांच्या जीवावर; धुराने नागरिकांना श्वसनाचा त्रास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर डम्पिंग ग्राऊंड उठले नागरिकांच्या जीवावर; धुराने नागरिकांना श्वसनाचा त्रास

नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिकांनी डम्पिंग दुसरीकडे हलविण्याची मागणी केली. ...

उल्हासनगर महापालिका परिवहन बससेवा लोकार्पणच्या प्रतिक्षेत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका परिवहन बससेवा लोकार्पणच्या प्रतिक्षेत

उल्हासनगर महापालिका परिवहन बससेवा बंद पडल्यानंतर, तब्बल ७ वर्षानंतर आयुक्त अजीज शेख यांच्या प्रयत्नातून परिवहन बस सेवा सुरू होत आहे. ...

देशात सत्तेचा गैरवापर व मूलभूत अधिकारावर गदा - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशात सत्तेचा गैरवापर व मूलभूत अधिकारावर गदा - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार

राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी संविधान हक्क परिषदेने आयोजित केलेल्या सभेला आवर्जून आल्याचे सांगितले. सभेला गर्दी महत्वाची नसून या सभेचा उद्देश जनमानसात जाणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. ...

उल्हासनगरातील कलानी महलात शरद पवार व पप्पू कलानी यांची चर्चा - Marathi News | | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :उल्हासनगरातील कलानी महलात शरद पवार व पप्पू कलानी यांची चर्चा

ओमी कलानींची भविष्यवाणी ठरली खोटी, पप्पू कलानी राजकारणात सक्रिय? ...

उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य, आग विझविण्याचे प्रयत्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डम्पिंग ग्राऊंडला आग, सर्वत्र धुराचे साम्राज्य, आग विझविण्याचे प्रयत्न

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील डम्पिंग ग्राऊंडला सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याने, सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. ...