ओमी टीमचा खा. श्रीकांत शिंदे यांना पाठींबा आहे, एनडीएला नाही. त्यामुळे संयुक्त बैठकीला भाजपने विरोध केला असावा. असे मत ओमी टीमचे मनोज लासी यांनी व्यक्त केले. ...
हजेरी शेडच्या तोडफोड प्रकरणी आरोग्य स्वच्छता निरीक्षक विजय गावित यांच्या तक्रारी वरून विठ्ठलवाडी पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत. ...