लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
Thane: उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून 

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरवासीयांना मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ३५० कोटींची पाणी वितरण योजना महापालिकेने राबवूनही जलवाहिन्या सांडपाण्याच्या गटारीतून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. ...

उल्हासनगरात शस्त्रधारी झुंडीची दहशत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शस्त्रधारी झुंडीची दहशत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

झुंडीचा बंदोबस्त करा, नाहीतर नागरीक कायदा हातात घेतली... ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांचा पोलिसांना इशारा ...

ठाणे जिल्ह्याचे प्रतिपंढरपूर असलेले शहाड बिर्ला विठ्ठल प्रतिपंढरपूर भक्तांनी दुमदुमले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याचे प्रतिपंढरपूर असलेले शहाड बिर्ला विठ्ठल प्रतिपंढरपूर भक्तांनी दुमदुमले

ठाणे जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेले शहाड बिर्ला विठ्ठल मंदिरात विठ्ठल भक्तांनी एकच गर्दी केली होती. ...

दुकानासमोर आलेल्या कुत्र्यांना लोखंडी सळई टोचून केलं जखमी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकानासमोर आलेल्या कुत्र्यांना लोखंडी सळई टोचून केलं जखमी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला प्रकार ...

उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून रस्त्यातील खड्ड्याची पाहणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून रस्त्यातील खड्ड्याची पाहणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

उल्हासनगर महापालिका आयुक्त अझीझ शेख यांनी सोमवारी शहरातील रस्त्यांची पाहणी केली असता, बुझविण्यात आलेले खड्डे जैसे थे झाल्याचे दिसले. ...

उल्हासनगर महापालिकेची मालमत्ता व पाणी कर थकबाकीधारकांसाठी अभय योजना, विलंब शुल्क होणार माफ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची मालमत्ता व पाणी कर थकबाकीधारकांसाठी अभय योजना, विलंब शुल्क होणार माफ

 उल्हासनगरात एकून १ लाख ८३ हजार १३८ करमूल्य मालमत्ता असून त्यांच्याकडे ९३६ कोटी ९९ लाख ९२ हजार ४९८ रुपयांची थकबाकी आहे. ...

उल्हासनगर व अंबरनाथची शिवसेना कार्यकारणी बरखास्त, १८ व १९ जुलैला होणार मुलाखती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर व अंबरनाथची शिवसेना कार्यकारणी बरखास्त, १८ व १९ जुलैला होणार मुलाखती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना व महिला आघाडीची कार्यकारिणी अचानक बरखास्त केल्याने खळबळ उडाली. ...

उल्हासनगर महापालिकेने उभारले नागरी वर्धिनी केंद्र - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेने उभारले नागरी वर्धिनी केंद्र

आरोग्य केंद्र सुरू झाल्याने, परिसरातील शेकडो नागरिक या आरोग्य केंद्राचा लाभ घेता येणार आहे. ...