Ulhasnagar News: महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते १५ दिवसांपूर्वी उदघाटन झालेल्या छत्रपती संभाजी चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाने गळती लागली. या गळतीमुळे केंद्रात पाणीच पाणी झाले असून औषधी व इतर साहित्य भिजण्याची भीती व्यक्त होत आहे. ...
लोकसभा निवडणुकीत कलानी कुटुंबाने महाविकास आघाडी सोबत जाणे टाळून महायुतीचे उमेदवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोस्तीच्या नावाखाली सक्रिय पाठिंबा दिला. ...