लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात पुजाऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या ८ जणांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात पुजाऱ्याच्या घरी दरोडा टाकणाऱ्या ८ जणांना अटक

उल्हासनगर कॅम्प नं-४ श्रीराम चौकात स्वामी डामाराम दरबार (मंदिर) असून मंदिराचे पुजारी जॅकी जग्याशी हे कुटुंबासह मंदिर शेजारी राहतात. ...

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे व शिंदे गट आमने-सामने; पक्ष प्रवेशावरून आरोप-प्रत्यारोप - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना ठाकरे व शिंदे गट आमने-सामने; पक्ष प्रवेशावरून आरोप-प्रत्यारोप

उल्हासनगर महापालिकेवर भाजप सोबत सत्ता स्थापनेचा दावा शिवसेना शिंदे गटाने यापूर्वीच केला. ...

महापालिका सहायक आयुक्तासह तिघांना २५ हजाराची लाच घेताना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका सहायक आयुक्तासह तिघांना २५ हजाराची लाच घेताना अटक

हिललाईन पोलीस ठाण्यात महापालिका सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी, मुकादम रतन जाधव व विकास तेजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला ...

ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीत साखर टाकल्याने दोन गटात वाद, 11 जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ट्रॅक्टरच्या डिझेल टाकीत साखर टाकल्याने दोन गटात वाद, 11 जणांविरुद्ध गुन्हा

परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील ११ जणांवर गुन्हे ...

उल्हासनगरात आमदार आयलानीच्या कार्यालय समोरील इमारतीत क्रिकेट सट्टा, एकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात आमदार आयलानीच्या कार्यालय समोरील इमारतीत क्रिकेट सट्टा, एकावर गुन्हा दाखल

उल्हासनगर गोल मैदान परिसरातील मधूबन इमारतीच्या प्लॉट नं-५०१ मध्ये भारत व पाकिस्तान क्रिकेट मॅचवर सट्टा चालल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली. ...

उल्हासनगरात मंदिरातील पुजाऱ्याच्या घरी दरोडा; १० लाख ४० हजाराचा ऐवज लंपास, पुजाऱ्यालाही मारहाण - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात मंदिरातील पुजाऱ्याच्या घरी दरोडा; १० लाख ४० हजाराचा ऐवज लंपास, पुजाऱ्यालाही मारहाण

उल्हासनगर श्रीराम चौकात स्वामी धामाराम दरबार (मंदिर) असून दरबाराचे गादीसर (पुजारी) साई जय जाग्याशी हे कुटुंबासह मंदिराच्या मागच्या बाजूला राहतात. ...

उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून विसर्जन घाटाची पाहणी, निर्माल्याचे होणार खत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडून विसर्जन घाटाची पाहणी, निर्माल्याचे होणार खत

उल्हासनगरातील गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी महापालिकेने, कैलास कॉलनी, हिराघाट, रेल्वे स्टेशन जवळ, गोल मैदान, आयडिआय कंपनी आदी ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहे. ...

उल्हासनगर शिवसेनेची २२००० सभासद नोंदणी; १०,००० पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र पाठवली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेनेची २२००० सभासद नोंदणी; १०,००० पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र पाठवली

उल्हासनगर शिवसेनेला पूर्वीचे वैभव आणण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून दोन महिन्यात २२ हजार सभासद नोंदणी केल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. ...