लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांवर गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात गुटखा प्रकरणी दोघांवर गुन्हा

उल्हासनगरातील पान टपरी व दुकानात तंबाखूजन्य विमल गुटखा प्रकरणी गेल्या आठवड्यात ३ गुन्हे दाखल झाले आहेत. ...

उल्हासनगरातील नेताजी चौकात मालवाहू टेम्पो उलटला, रस्त्यातील खड्डे भरतात मोठ्या दगडाने, अपघाताची शक्यता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील नेताजी चौकात मालवाहू टेम्पो उलटला, रस्त्यातील खड्डे भरतात मोठ्या दगडाने, अपघाताची शक्यता

उल्हासनगर पूर्वेतील वर्दळीच्या नेताजी चौकात रस्ते खड्डेमय झाले असून मोटरसायकल पडून नागरिक जखमी होत असल्याचे प्रकार दररोज होत आहेत. ...

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीबाबत आयुक्त घेणार आढावा बैठक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील धोकादायक इमारतीबाबत आयुक्त घेणार आढावा बैठक

शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब व गच्ची पडून मृत्यूचे तांडव सुरू ...

उल्हासनगर महापालिकेची गांधीगिरी, लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे फुल देऊन स्वागत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची गांधीगिरी, लेटलतीफ कर्मचाऱ्यांचे फुल देऊन स्वागत

उल्हासनगर महापालिका अधिकारी व कर्मचारी उशिरा येऊन लवकर घरी जात असल्याची चर्चा रंगली होती. अशा लेटलतीफ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई ऐवजी त्यांचे गांधीगिरीने स्वागत करण्याची संकल्पना ठरली. ...

उल्हासनगरात महिलांची ७ लाख ७५ हजारांची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात महिलांची ७ लाख ७५ हजारांची फसवणूक

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणाऱ्या मीनाक्षी शर्मा याना पेपर कप बनविण्याची कंपनी टाकण्यासाठी पेपर कप बनविणारी मशीन हवी होती. ...

उल्हासनगरात इमारतीची गॅलरी शेजारील घरावर पडून एकाचा तर एक जण जखमी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात इमारतीची गॅलरी शेजारील घरावर पडून एकाचा तर एक जण जखमी

कॅम्प नं-३ मधील साई सदन इमारतीची गॅलरी (सज्जा) शेजारील घरावर पडून ६० वर्षाच्या गाबरा यांचा मृत्यू झाला ...

उल्हासनगर महापालिकेची इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत स्वच्छता मोहीम, नागरिकांचा प्रतिसाद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत स्वच्छता मोहीम, नागरिकांचा प्रतिसाद

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इंडियन स्वच्छता लीग या ७ हजार ५०० गुणांच्या स्पर्धेत देशातील एकूण ९२ शहरांनी सहभाग घेतला आहे. ...

उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांचे भर पावसात आंदोलन, शाळेची इमारत बांधणार कधी? मुलांचा प्रश्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांचे भर पावसात आंदोलन, शाळेची इमारत बांधणार कधी? मुलांचा प्रश्न

पुनर्बांधणीच्या नावाखाली शाळेची इमारत पाडून हक्काच्या शाळेपासून वंचित झालेल्या मुलांनी महापालिकेसमोर भर पावसात आंदोलन केले. ...