लाईव्ह न्यूज :

author-image

सदानंद नाईक

sadanand Naik Sub-Editor/Reporter Thane (ulhasnagar)
Read more
उल्हासनगर चालिया मंदिरातील ज्योतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर चालिया मंदिरातील ज्योतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

पवित्र ज्योतीला ७५ वर्ष पूर्ण झाले आहे. सतत तेवत राहत असलेल्या या ज्योतीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे.  ...

उल्हासनगरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

उल्हासनगर महापालिका प्रांगणात देशकच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता ध्वजारोहण झाले. ...

भाजपकडून तिरंगा यात्रेचे आयोजन; पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा पदयात्रेत सहभाग  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपकडून तिरंगा यात्रेचे आयोजन; पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचा पदयात्रेत सहभाग 

भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांनी आमदार कार्यालय मार्गे कॅम्प नं-३ परिसरात सोमवारी तिरंगा यात्रेचे आयोजन केले होते. ...

उल्हासनगर शहाड येथील संच्युरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पदयात्रा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शहाड येथील संच्युरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पदयात्रा

उल्हासनगर शहाड गावठाण येथील सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने कंपनीचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबातील सदस्यांनी दरवर्षीप्रमाणें कंपनीच्या विश्रामगृह ते टिटवाळा दरम्यान रविवारी पदयात्रा काढली. ...

उल्हासनगरात शासनाचा ४७ लाखाचा आयकर बुडविणाऱ्या विरोधात गुन्हा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शासनाचा ४७ लाखाचा आयकर बुडविणाऱ्या विरोधात गुन्हा

सन-२०१४ ते २०१७ दरम्यान बँक खात्यात ४१ कोटी ९१ लाख ८६ हजार १८० रुपयांचे बेहिशोबी व्यवहार केले ...

उल्हासनगर महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी ठिय्या आंदोलन सुरूच  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेसमोर कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी ठिय्या आंदोलन सुरूच 

महापालिकेतील कंत्राटी कामगारांचा प्रश्न कायद्याने वागा संघटनेचे राज असंरोंडकर यांनी उचलून गेल्या महिन्यांपूर्वी उपोषण केले होते. ...

वालधुनी नदी किनाऱ्यावरील भूखंडावर अवैध बांधकाम, एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वालधुनी नदी किनाऱ्यावरील भूखंडावर अवैध बांधकाम, एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल

मध्यवर्ती पोलीसांनी तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

उल्हासनगरात महिला जुगार अड्ड्यावर धाड, ४ महिलांसह ७ जणांना अटक, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात महिला जुगार अड्ड्यावर धाड, ४ महिलांसह ७ जणांना अटक, गुन्हा दाखल

त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व १८ हजार ८७० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ...