लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी मार्गाचा वापर करा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी मार्गाचा वापर करा

या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी  मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आले आहे. ...

गाडी फलाटावर लागूक नाय; डावीकडे की उजवीकडे खैसून उतूरुचा ताच प्रवाशांका कळोक नाय! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गाडी फलाटावर लागूक नाय; डावीकडे की उजवीकडे खैसून उतूरुचा ताच प्रवाशांका कळोक नाय!

गणपतीक गावक कोकण रेल्वेने जाणारो कोकणी माणूस हैराण परेशान... ...

सर्व गणेश भक्त, मंडळांचे पदाधिकारी यांना कळविण्यास येते की... - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्व गणेश भक्त, मंडळांचे पदाधिकारी यांना कळविण्यास येते की...

महापालिकेच्या गणेशोत्सव माहिती पुस्तिकेत गणेशोत्सवाशी संबंधित माहिती देण्यात आली आहे. ...

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणात महिलांचे सामूहिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या प्रांगणात महिलांचे सामूहिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठण

नोंदणी अर्ज न्यासाच्या जनसंपर्क कक्षामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्जं भरण्यास अंतिम मुदत  १ सप्टेंबर सायंकाळी ५ पर्यंत असेल. ...

महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी विश्वास पाठक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी विश्वास पाठक

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सूत्रधारी कंपनीच्या मुख्यालयात पाठक यांनी आज पदभार स्वीकारला. ...

पोहणा-यांची संख्या घरबसल्या कळणार; पोहायला जायची वेळ ठरविणे सुलभ होणार  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोहणा-यांची संख्या घरबसल्या कळणार; पोहायला जायची वेळ ठरविणे सुलभ होणार 

पहिल्या टप्प्यात ६ हजार नागरिकांना दिली जाणार वार्षिक सदस्यता, महानगरपालिकेच्या जलतरण तलावांची सदस्यता आता ऑनलाईन ...

मेट्रो सुटणार सुसाट; १२ मार्गांची कामे प्रगतिपथावर, २०२३ पर्यंत धावणार भुयारी मेट्रो - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो सुटणार सुसाट; १२ मार्गांची कामे प्रगतिपथावर, २०२३ पर्यंत धावणार भुयारी मेट्रो

Metro : मुंबई महानगर प्रदेश परिसरात त्यामुळे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा दावा करण्यात आला आहे.  ...

तीन महिन्यांत १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तीन महिन्यांत १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

Electricity: वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. ...