लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सचिन सागरे

पत्नीचा जळून मृत्यू, पतीची निर्दोष सुटका; कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पत्नीचा जळून मृत्यू, पतीची निर्दोष सुटका; कल्याण न्यायालयाचा निकाल

मे २००५ मध्ये अंबरनाथ येथे राहत असलेल्या वर्षा यांचे पती विष्णू यांच्य्यासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी, पेटत्या स्टोव्हवर ढकलण्यात आल्याने वर्षा गंभीर जखमी झाल्या होत्या. ...

बी. के.  बिर्ला नाईट कॉलेजमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बी. के.  बिर्ला नाईट कॉलेजमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप

विविध विषयांच्या आंतरविद्याशाखीय पैलूंवर चर्चा करणे आणि सध्याच्या काळात त्याचे महत्त्व स्पष्ट करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. ...

कल्याणमधील शारदा मंदिर शाळेत पर्यावरणपूरक होळी साजरी; विद्यार्थ्यांनी दिला चांगला संदेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमधील शारदा मंदिर शाळेत पर्यावरणपूरक होळी साजरी; विद्यार्थ्यांनी दिला चांगला संदेश

Holi 2024:  विद्यार्थ्यांनी काही घोषवाक्य तयार केली होती ...

मोलकरणीने लांबवली दोन लाखांची रोकड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मोलकरणीने लांबवली दोन लाखांची रोकड

अक्षय यांना कपाटात पैसे ठेवताना घरकाम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले होते. ...

डोंबिवली MIDC मध्ये कंपनीत एकाचा स्फोटात तर दुसऱ्याचा उष्णतेमुळे मृत्यू! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली MIDC मध्ये कंपनीत एकाचा स्फोटात तर दुसऱ्याचा उष्णतेमुळे मृत्यू!

MIDC परिसरातील कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केली जात नाही ...

कल्याणमंध्ये समता संघर्ष सांस्कृतिक मंचचे रंगले कवी संमेलन  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमंध्ये समता संघर्ष सांस्कृतिक मंचचे रंगले कवी संमेलन 

ज्येष्ठ रंगकर्मी सुधाकर वसईकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तर प्रस्ताविक समता संघर्ष संघटनचे अध्यक्ष शैलेश दोंदे यांनी मांडले. ...

कल्याणमधील आधारवाडी कारागृहात विविध सुविधांचे उद्घाटन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमधील आधारवाडी कारागृहात विविध सुविधांचे उद्घाटन

Kalyan News: कल्याणमधील आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प, स्मार्टकार्ड फोन सुविधा, ई मुलाखत युनिट, ई ग्रंथालय या नाविन्यपूर्ण सेवा सुरूकरण्यात आल्या आहेत. यामुळे कैद्यांच्या सुविधेत आणखी वाढ झाली आहे. ...

तर विकासाचा वेग वाढेल : आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तर विकासाचा वेग वाढेल : आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

समाजाप्रती आपले योगदान काय असेल समजून घेतले पाहिजे, अर्थसंकल्पविषयी माहिती आजच्या तरुण पिढीला समजावी, या मुलांचे विचार समजून घ्यावेत या दृष्टिकोनातून आजच्या चर्चा सत्राचे आयोजन केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. जाखड़ यांनी दिली. ...