लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सचिन सागरे

कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र भगत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र भगत

गेल्या काही वर्षांपासून कल्याण सारख्या शहरी भागातील तरुणांना कुस्ती या पारंपारिक मातीच्या खेळाकडे पुन्हा वळवण्याचे काम केले आहे. ...

दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या ३२ वर्षीय रुग्णाचे वाचविले प्राण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दुर्मिळ आजाराचा सामना करणाऱ्या ३२ वर्षीय रुग्णाचे वाचविले प्राण

एका विमा कंपनीमध्ये काम करणाऱ्या वृषाली मथुरे (३२, रा. डोंबिवली) कामानिमित्त जिम कॉर्बेट येथे दौऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी, त्यांना पहिल्यांदा पोटामध्ये थोडे दुखत असल्याचे जाणवले. ...

दामदुप्पट करण्याच्या नावाने लाखोंचा गंडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दामदुप्पट करण्याच्या नावाने लाखोंचा गंडा

याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित

महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

महिला डिझायनरची लाखोंची फसवणूक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महिला डिझायनरची लाखोंची फसवणूक

सवणूक झाल्याचे स्वाती यांच्या लक्षात येताच त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात अरविंदविरोधात गुन्हा दाखल केला. ...

दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप

दिव्यांगांना व्हिलचेअर, वॉकर, कृत्रिम हात, पाय, बूट आदी साहित्य वाटप करण्यात आले. सुमारे १५० दिव्यांगांनी याचा लाभ घेतला. ...

पत्नीचा जळून मृत्यू, पतीची निर्दोष सुटका; कल्याण न्यायालयाचा निकाल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पत्नीचा जळून मृत्यू, पतीची निर्दोष सुटका; कल्याण न्यायालयाचा निकाल

मे २००५ मध्ये अंबरनाथ येथे राहत असलेल्या वर्षा यांचे पती विष्णू यांच्य्यासोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. यावेळी, पेटत्या स्टोव्हवर ढकलण्यात आल्याने वर्षा गंभीर जखमी झाल्या होत्या. ...

बी. के.  बिर्ला नाईट कॉलेजमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बी. के.  बिर्ला नाईट कॉलेजमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचा समारोप

विविध विषयांच्या आंतरविद्याशाखीय पैलूंवर चर्चा करणे आणि सध्याच्या काळात त्याचे महत्त्व स्पष्ट करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. ...