Mumbai News: राज्यातील विजेची वाढती मागणी पूर्ण करता यावी म्ह्णून ३३०० मेगावॅट हरित ऊर्जा खरेदीसाठी महावितरणने सतलज जल विद्युत निगम लिमिटेड तसेच नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन यांच्यासोबत दोन करार केले आहेत. ...
Dharavi News: धारावी पुनर्विकास प्रकल्प सातत्याने वादात असतानाच आता धारावीतल्या प्रत्येक झोपडीचे सर्वेक्षण करण्याचे काम १८ मार्चपासून सुरु केले जाणार असून, झोपड्यांच्या पात्र-अपात्रेचा निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर घेतला जाणार आहे. ...
कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पाला महारेराकडून प्रकल्प पूर्ततेसाठी मुदतवाढ दिली जात असली तरी त्या प्रकल्पातील ग्राहकांचे हक्क अबाधितच राहतात. प्रकल्पाला दिलेली मुदतवाढ ही प्रकल्प पूर्ततेसाठी असते. ...
महारेराच्या सलोखा मंचांमुळे घर खरेदीदार तक्रारदारांना तक्रार निवारण करण्यासाठी एक व्यवहार्य पर्याय मिळाला आहे. सध्या राज्यात कार्यरत 52 सलोखा मंचांनी 1470 घर खरेदीदारांच्या तक्रारी यशस्वीपणे निकाली काढल्या आहेत. ...