लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सचिन लुंगसे

प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी पॉवर ब्लॉक

ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान व हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा बंद राहणार आहे. ...

राज्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदार कुठे? मुंबईमध्ये जास्त संख्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सर्वाधिक तृतीयपंथी मतदार कुठे? मुंबईमध्ये जास्त संख्या

लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. ...

भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

मुंबई शहर व परिसरात विजेची मागणी ३ हजार ९०० मेगावॉट एवढी होती. बुधवारी दुपारी विजेची मागणी वाढली. ...

मध्य रेल्वे ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सेवा चालवणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन सेवा चालवणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बनारस साप्ताहिक विशेष १० फेऱ्या असणार आहेत. ...

ना एसी, ना फास्ट लोकल, स्थानके बकाल, खासदार हार्बरवर बोलतच नाहीत  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना एसी, ना फास्ट लोकल, स्थानके बकाल, खासदार हार्बरवर बोलतच नाहीत 

हार्बर मार्गावरील सेवा कधी सुधारणार, प्रवाशांचा प्रश्न ...

मुंबईची भटटी झाली, कमाल तापमान ३३ अंशांवरून थेट ३७ अंशांवर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची भटटी झाली, कमाल तापमान ३३ अंशांवरून थेट ३७ अंशांवर

उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईचे कमाल तापमान थेट ३३ वरून ३७ अंशावर गेल्याने अंगाची लाही लाही झालेला मुंबईकर हैराण झाला होता ...

वैष्णोदेवीला जायचं आहे, पण बुकिंग केलं का?; मुंबईकरांसाठी स्पेशल ट्रेन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैष्णोदेवीला जायचं आहे, पण बुकिंग केलं का?; मुंबईकरांसाठी स्पेशल ट्रेन

वांद्रे टर्मिनस-वैष्णोदेवी कटरा एसी सुपरफास्ट स्पेशल प्रत्येक रविवारी वांद्रे टर्मिनस येथून २१:५० वाजता सुटेल. ...

रविवारी फिरायला जायचंय, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी फिरायला जायचंय, वेळापत्रक बघूनच बाहेर पडा

सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी / सेमी जलद लोकल मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ...