वैद्यक शास्त्राच्या इतिहासात प्रथमच असा बाका प्रसंग उभा ठाकला होता. जगातले अनेक नामवंत डॉक्टर भारतात एकत्र जमले होते. एका मोठ्या हॉस्पिटलच्या आॅपरेशन थिएटरमध्ये हे सारे गोल करून उभे होते. या डॉक्टरांसमोर इरसालवाडीचा एक तरुण रुग्ण गंभीर अवस्थेत ठेवण्य ...
घरोघरी ‘आयपीएल’चा ‘टीआरपी’ वाढू लागला, तसे सारे नेते एकत्र आले. ‘मी थेट कमळवाल्या शमो जोडीवर टीका केली तरीही मीडियामध्ये म्हणावा तसा स्पेस मिळेनासा झालाय,’ उद्धोंनी खंत व्यक्त केली. ...
पिंट्या, बंड्या, चिंट्या अन् गण्या काही पत्रकार नव्हते. दिवसभर मोबाईलवर चकाट्या पिटत बसणारे ते ‘पदवीधर बेरोजगार’ होते. न घडलेल्या घटना ‘बे्रकिंग न्यूज’ म्हणून सोशल मीडियावर फिरविण्यात त्यांचा हातखंडा होता. आजपावेतो त्यांनी किती सेलिब्रेटीजना जिवंतपणी ...
मनोहरपंतांच्या पुस्तक सोहळ्यात म्हणे थोरले काका बारामतीकर चक्क मिलिंदरावांच्या कानात काहीतरी कुजबुजले. तेव्हापासून मिलिंदरावांचे पाय ‘मातोश्री’वर हवेतच. आता ‘सरकारमधील कट्टर विरोधक’ असलेल्या पक्षाचे सचिव झाल्यापासून मिलिंदाला आम्ही पामर राव म्हणून सं ...
गेल्या काही दिवसांपासून ‘मातोश्री’वर प्रचंड अस्वस्थता पसरलेली. चार वर्षांत अशोकराव नांदेडकर अन् पृथ्वीबाबा क-हाडकर यांचेही चेहरे एवढे कधी सुकले नसतील, एवढ्या वेदना ‘मातोश्री’वरील लाल बत्तीवाल्या सरदारांच्या तोंडावर दिसू लागलेल्या. ...