दक्षिण अन् उत्तर भारताला जोडणारे बहुतांश प्रमुख रस्ते सोलापुरातूनच जातात. त्यामुळे लॉकडाउननंतर आपापल्या गावी जाण्याचा प्रयत्न करणार्या अनेक कामगार-मजुरांना मध्येच अडवून सोलापुरातल्या सरकारी छावणीत आणण्यात आलं आहे. इथे निवासाची सोय आहे, तीन वेळेचं ...