लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

स. सो. खंडाळकर

अन्नदाता शेतकरी संघटना ‘बीआरएस’मध्ये विलीन; जोशी-शेट्टी यांच्या संघटनांसमोरही आव्हान? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्नदाता शेतकरी संघटना ‘बीआरएस’मध्ये विलीन; जोशी-शेट्टी यांच्या संघटनांसमोरही आव्हान?

छत्रपती संभाजीनगरात २४ एप्रिलची सभा जबिंदा लॉन्सवर : महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते येणार, बीआरएसची २८८ जागांची तयारी ...

बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भडकलगेट परिसरात उसळला भीमसागर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी भडकलगेट परिसरात उसळला भीमसागर

एरवी गटातटात विभागलेल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी एकत्रितपणे होऊन व एकमेकांना ‘जयभीम’ घालून हे गटतट जणू विरघळून जात होते. ...

‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा!’ अवकाशातील ताऱ्याला डॉ. आंबेडकरांचे नाव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘जब तक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा!’ अवकाशातील ताऱ्याला डॉ. आंबेडकरांचे नाव

उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या अंदाजे १० हजार ताऱ्यांपैकी आत्तापर्यंत फक्त ३३६ ताऱ्यांची रजिस्ट्री करून विविध शास्त्रज्ञ, राजकारणी, कलावंतांची नावे दिलेली आहेत. त्यात आता बाबासाहेबांची भर पडणार आहे. ...

'चिकलठाणा अत्याचार, खून प्रकरण;आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; धिक्कार सभेत संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'चिकलठाणा अत्याचार, खून प्रकरण;आरोपींना फाशीची शिक्षा द्या’; धिक्कार सभेत संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे देखील धिक्कार सभेत सहभागी झाले होते ...

'करिअर करण्यासाठी राजकारणात आलो नाही'; राजू शेट्टी यांनी नाकारली चंद्रशेखर रावांची ऑफर! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'करिअर करण्यासाठी राजकारणात आलो नाही'; राजू शेट्टी यांनी नाकारली चंद्रशेखर रावांची ऑफर!

‘आमचं अस्तित्व संपवायचं नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून लढायचंय...’ ...

अपेक्षेप्रमाणे विक्रम काळे विजयी; भाजप अन् शिक्षक संघ झुंजले दुसऱ्या क्रमांकासाठी ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपेक्षेप्रमाणे विक्रम काळे विजयी; भाजप अन् शिक्षक संघ झुंजले दुसऱ्या क्रमांकासाठी !

भाजपला व मराठवाडा शिक्षक संघालाही विचार करायला लावणारी, अधिक मेहनत घ्यायला सांगणारी ही निवडणूक ठरली ...

वंचित-ठाकरे गट युती केवळ मुंबई महापालिकेपुरती; बाळासाहेब आंबेडकरांनी केले स्पष्ट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचित-ठाकरे गट युती केवळ मुंबई महापालिकेपुरती; बाळासाहेब आंबेडकरांनी केले स्पष्ट

उद्धव ठाकरे यांना मी काँग्रेसवर विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला आहे. ...

लोकसभेचे पडघम; भाजपच्या ‘शत-प्रतिशत’ रणनीतीने शिवसेना शिंदे गट अस्वस्थ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेचे पडघम; भाजपच्या ‘शत-प्रतिशत’ रणनीतीने शिवसेना शिंदे गट अस्वस्थ

भाजपने ठोकला मराठवाड्यातील आठही मतदारसंघांवर दावा ...