विद्यापीठात २०१९ पासून एमयु- आयडियाज् इन्क्युबेशन सेंटर कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत विविध नव प्रतिभावंताच्या संकल्पनांना नवउद्योगांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. ...
संशोधन महोत्सवात शेती, मुलभूत शास्त्रे, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान आणि अनुषंगिक विषय, सामाजिक शास्त्रे, मानव्यविज्ञान, वाणिज्य, विधी, आंतरविद्याशाखीय संशोधन अशा सहा वर्गवारीतून एकूण ७० प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. ...