Mumbai University: मुंबई महापालिका निवडणुकांची ‘लिटमस टेस्ट’ समजली जाणारी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरील १० पदवीधरांच्या जागांवरील २१ एप्रिलला येऊ घातलेली निवडणूक पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
ठाकूर कॉलेजमध्ये झालेल्या प्रकाराच्या निमित्ताने या कार्यक्रमाचा उपयोग राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती वा नेत्यांना प्रचारासाठी करून देण्यात येऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केली आहे. ...