छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (सीएसएमएसएस) कृषी महाविद्यालय, कांचनवाडी येथील विद्यार्थ्यांनी "युनिटी फॉर सॉईल" या मोहिमेअंतर्गत अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. ...
दूध उत्पादन मिळत असूनही अलीकडे अनेक घरांमध्ये गुरे सांभाळण्यासाठी तरुण पुढे सरसावताना दिसत नाहीत. मात्र या पार्श्वभूमीवर बीएड, डीएडचे शिक्षण पूर्ण केलेल्या बीड येथील उमा ताई अगदी उत्पादनशून्य जनावरांपासूनही चांगला आर्थिक उदरनिर्वाह करत आहेत. ...
पशुपालनात जनावरांची निगा राखणे हे फार महत्त्वाचे असते. दुधाळ जनावरांपासून शेळ्या, मेंढ्या, बैल, वासरे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच उत्पादन वाढतं आणि उत्पन्नात भर पडते. ...
आजच्या आधुनिक काळात शेतीसोबत पूरक उद्योगांचा विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करून पुरेसा नफा मिळत नाही हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे आवश्यक आहे. ...
सध्या अनेक शेतकरी आपल्या जनावरांसाठी मुरघास तयार करत आहेत. चाऱ्याची वाढती टंचाई, हवामानातील अनिश्चितता, जमिनीची मर्यादित उपलब्धता आणि दुधाळ जनावरांच्या आहारात सातत्य राखण्यासाठी मुरघास एक उत्तम आणि शाश्वत खाद्य घटक ठरत आहे. ...
कांदा राज्यातील महत्त्वाचे व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक पीक मानले जाते. मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या रोपवाटिकेतील समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बी उगम कमी होणे, डंपिंग ऑफ सारखे बुरशीजन्य रोग, कीड प्रादुर्भाव अशा अडचणींमुळे शेतकऱ्यां ...
ब्रुसेलोसिस हा एक जीवाणूजन्य (Bacterial) संसर्ग आहे जो Brucella या जीवाणूंमुळे मानवांमध्ये होतो. हे जीवाणू सामान्यतः प्राण्यांमध्ये आढळतात. गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर आणि काही वेळा कुत्र्यांमध्ये देखील याचा प्रसार होतो. ...
Healthy Cooking Oil : बाजारात मिळणाऱ्या विविध खाद्यतेलांपैकी कोणते तेल आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे हा प्रश्न अनेकांना पडतो. यामध्ये मुख्यतः दोन प्रकारची तेलं पाहायला मिळतात. एक कोल्डप्रेस तेल आणि दुसरे म्हणजे रिफाइन्ड तेल. ...