लाईव्ह न्यूज :

default-image

रमेश वाबळे

अहो सरकार! तुम्हीच सांगा, पाचशे-हजार रुपयांत कसे जगायचे? ईपीएस ९५ पेन्शनधारकांची व्यथा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अहो सरकार! तुम्हीच सांगा, पाचशे-हजार रुपयांत कसे जगायचे? ईपीएस ९५ पेन्शनधारकांची व्यथा

सहकार खाते, राज्य विद्युत मंडळ, एसटी महामंडळ, साखर कारखाने, बिडी कामगार यासह विविध महामंडळांत सेवा बजावलेल्या पेन्शनधारकांना तुटपुंजी पेन्शन मिळते. ...

‘एकच मिशन मराठा आरक्षण’ च्या घोषणा देत एसटी बसेस पाठविल्या परत - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘एकच मिशन मराठा आरक्षण’ च्या घोषणा देत एसटी बसेस पाठविल्या परत

हिंगोलीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम; मराठा समाजबांधवांनी व्यक्त केला संताप ...

हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ...

सेनगावात भगर खाल्ल्याने २४ भाविकांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात भगर खाल्ल्याने २४ भाविकांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू; भाविकांची प्रकृती स्थिर ...

हळदीला दरवाढीची झळाळी; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीला दरवाढीची झळाळी; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

नवी हळद येऊ लागली विक्रीला; मार्केटमध्ये आवक वाढली ...

हिंगोलीत दहावीच्या ३१४ विद्यार्थ्यांची इंग्रजीच्या पेपरला दांडी, ५ कॉपीबहाद्दर पकडले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत दहावीच्या ३१४ विद्यार्थ्यांची इंग्रजीच्या पेपरला दांडी, ५ कॉपीबहाद्दर पकडले

परीक्षेत काॅपीला आळा बसावा, यासाठी विभागीय मंडळाच्या वतीने जिल्ह्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

हरभरा आवक दुप्पट वाढली, हिंगोलीत मोंढ्यातील जागा पडतेय अपुरी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हरभरा आवक दुप्पट वाढली, हिंगोलीत मोंढ्यातील जागा पडतेय अपुरी

पडत्या भावामुळे सोयाबीनची आवक निम्म्याखाली आली आहे. ...

हिंगोलीच्या जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात; ४०० जणांचे पथक धडकले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात; ४०० जणांचे पथक धडकले

यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जवळपास ४०० अधिकारी,  कर्मचाऱ्यांचा ताफा ही या परिसरात उपस्थित आहे. ...