लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राम शिनगारे

‘माझा पर्यावरणस्नेही परिसर, माझे एक लाडके वृक्ष’ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘माझा पर्यावरणस्नेही परिसर, माझे एक लाडके वृक्ष’

इटखेडा परिसरात वृक्षारोपण मोहीम : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

जाचक अटी अन टोलवाटोलवी, राज्यातील १४२९ प्राध्यापकांना पदोन्नती मिळेना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जाचक अटी अन टोलवाटोलवी, राज्यातील १४२९ प्राध्यापकांना पदोन्नती मिळेना

१५ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, उच्च शिक्षण विभागाची टोलवाटोलवी ...

शाळेला १०० टक्के अनुदान; तरी घेतात विद्यार्थ्यांकडून शुल्क - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळेला १०० टक्के अनुदान; तरी घेतात विद्यार्थ्यांकडून शुल्क

ज्ञानेश विद्यामंदिर शाळेतील प्रकार : गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात पर्दाफाश ...

मुलांचा आहार,‘स्क्रीन टाईम’साठी बालरोग तज्ज्ञ सरसावले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलांचा आहार,‘स्क्रीन टाईम’साठी बालरोग तज्ज्ञ सरसावले

महापालिकेच्या दहा शाळांमध्ये राबविणार उपक्रम : भारतीय बालरोग अकादमीचा शालेय शिक्षण विभागासोबत करार ...

मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या शाळांची होणार गुणवत्ता तपासणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या शाळांची होणार गुणवत्ता तपासणी

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय : केंद्रनिहाय पथकांची होणार स्थापना ...

धक्कादायक ! अकरावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचे बारावीसाठी गावाकडे चला अभियान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! अकरावी उत्तीर्ण शेकडो विद्यार्थ्यांचे बारावीसाठी गावाकडे चला अभियान

बारावी ग्रामीण भागात करण्याचा इरादा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची शिक्षण उपसंचालकांकडे धाव ...

बनावट नावाने महागडे पार्सल मागवून वस्तू बदलणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट नावाने महागडे पार्सल मागवून वस्तू बदलणाऱ्या दोघांना बेड्या

अमॅझॉन कंपनीची ११ लाखांची फसवणूक : दोन्ही आरोपींना कर्मचाऱ्यांनीच पकडले ...

नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांना २७ लाखांचा दंड; महाविद्यालयांच्या मुजोरीला बसणार चाप - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नियमबाह्य प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांना २७ लाखांचा दंड; महाविद्यालयांच्या मुजोरीला बसणार चाप

विविध प्राधिकरणांच्या मान्यतेनंतर नुकत्याच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही दंडाच्या कारवाईवर शिक्कामोर्तब केले आहे. ...