लाईव्ह न्यूज :

author-image

राम शिनगारे

राहायला औरंगाबादेत, नोकरी ७० किलोमीटरवर; रोज अपडाऊन करणाऱ्या शिक्षकाच्या घरात चोरी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राहायला औरंगाबादेत, नोकरी ७० किलोमीटरवर; रोज अपडाऊन करणाऱ्या शिक्षकाच्या घरात चोरी

शिक्षकाची पत्नी गर्भवती असल्याने माहेरी गेली होती, त्यामुळे घराला कुलूप होते ...

'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकाची गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकाची गोळी झाडून आत्महत्या

वर्षभरापूर्वी सेवानिवृत्त : चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद ...

साखळी पद्धतीने नशेच्या गोळ्या विक्री करणारे चौघे अटकेत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साखळी पद्धतीने नशेच्या गोळ्या विक्री करणारे चौघे अटकेत

एनडीपीएस पथकाची कारवाई : १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

घरफोडी करणाऱ्यांना दोघांना चोवीस तासाच्या आत बेड्या, ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरफोडी करणाऱ्यांना दोघांना चोवीस तासाच्या आत बेड्या, ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त

न्यू बालाजीनगरमधील महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख १७ हजार रुपयांची चोरी केली होती. ...

आडवाटेने जाणारा एक कोटींचा मद्यसाठा पकडला; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आडवाटेने जाणारा एक कोटींचा मद्यसाठा पकडला; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

चालकावर गुन्हा दाखल, मुद्देमाल जप्त ...

बिल्डरला मारहाण करीत लुटले, कामावरुन काढल्याचा राग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिल्डरला मारहाण करीत लुटले, कामावरुन काढल्याचा राग

कैलास नानासाहेब पवार हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांच्याकडे अरुण वाघमारे हा कामाला होता. ...

केबलच्या दुरुस्तीसाठी मॅन होलमध्ये उरतलेल्या कामगाराचा मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केबलच्या दुरुस्तीसाठी मॅन होलमध्ये उरतलेल्या कामगाराचा मृत्यू

चिकलठाणा एमआयडीसीमधील एसटी वर्क शॉपच्या परिसरात बीएसएनएल ऑफिसच्या जवळ केबलचे काम करण्यासाठी मॅन होलमध्ये उतरलेल्या कामगाराचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुपारी २ वाजेच्या सुमारास घटना घडली आहे. ...

अंधाराचा फायदा घेत विद्यार्थ्याला लुटणाऱ्यास बेड्या; आयफोनसह सोन्याची साखळी जप्त - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंधाराचा फायदा घेत विद्यार्थ्याला लुटणाऱ्यास बेड्या; आयफोनसह सोन्याची साखळी जप्त

झाडाच्या आड दडून बसलेल्या अनोळखी युवकाने जिवे मारण्याची धमकी देत लुटले ...