लाईव्ह न्यूज :

author-image

राम शिनगारे

चोवीस तासांच्या आत तळीरामांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोवीस तासांच्या आत तळीरामांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, १२ जणांकडून ३० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल ...

पहिल्यांदाच शहरात आले अन् पगारिया शोरुम फोडून गेले, आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्यांदाच शहरात आले अन् पगारिया शोरुम फोडून गेले, आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश

ही टोळी गुजरातसह महाराष्ट्रात शोरुम फोडण्याचेच गुन्हे करते. ...

अवैद्य दारु विक्रेत्यांवर छापे; आडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैद्य दारु विक्रेत्यांवर छापे; आडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल

कारवाईत सहा जणांच्या विरोधात विविध ठाण्यात गुन्हे नोंदविल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. ...

मदयधुंद व्यक्तीची महिलेस मारहाण; पोलिसांनी नशेखोराला घटनास्थळीच पकडले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मदयधुंद व्यक्तीची महिलेस मारहाण; पोलिसांनी नशेखोराला घटनास्थळीच पकडले

औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात ही घटना घडली. ...

शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावरुन रेल्वेस्थानकात तणाव - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजी महाराजांच्या तैलचित्रावरुन रेल्वेस्थानकात तणाव

रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक एकवर शिवाजी महाराजांचे तैलचित्र लावण्यात आलेले आहे. ...

कुठेही दारू पिणे पडेल महागात; ढाबा चालकास २५ हजार तर, मद्यपींना ५०० रुपये दंड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुठेही दारू पिणे पडेल महागात; ढाबा चालकास २५ हजार तर, मद्यपींना ५०० रुपये दंड

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : २९ हजारांचा मुद्देमालही जप्त ...

महिलांची छेडछाड करणारा कुख्यात गुंड स्थानबद्ध; हर्सूल कारागृहात रवानगी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिलांची छेडछाड करणारा कुख्यात गुंड स्थानबद्ध; हर्सूल कारागृहात रवानगी

पोलीस अधीक्षकांची आतापर्यंत चौथ्या गुंडावर कडक कारवाई ...

...तर संवेदनशील औरंगाबाद हा शिक्का पुसला जाईल; पोलीस आयुक्तांकडून नागरिकांचे कौतुक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर संवेदनशील औरंगाबाद हा शिक्का पुसला जाईल; पोलीस आयुक्तांकडून नागरिकांचे कौतुक

यावर्षीच्या मिरवणुकीत एकही डीजे वाजविण्यात आला नाही. वेळेत मिरवणूक सुरू केली. मध्यरात्री १२ वाजता सर्व मंडळांनी वाद्य बंद केले. हे औरंगाबादसाठीच नव्हे, तर महाराष्ट्रासाठी उदाहरण ठरले आहे. ...