लाईव्ह न्यूज :

author-image

राम शिनगारे

औरंगाबादेत बंदी असलेले दीड लाखांचे ई-सिगारेट पकडले, मोबाईलच्या दुकानात थाटला गोरखधंदा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत बंदी असलेले दीड लाखांचे ई-सिगारेट पकडले, मोबाईलच्या दुकानात थाटला गोरखधंदा

क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अनिता बागुल यांना दलालवाडीतील मामाज टेलीकॉम नावाच्या दुकानात बंदी घालण्यात आलेली ई सिगारेटची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. ...

११० किलो वजन, घेतली फाशी; पोलिसांनी तसेच खाली आणले म्हणून वाचले प्राण  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :११० किलो वजन, घेतली फाशी; पोलिसांनी तसेच खाली आणले म्हणून वाचले प्राण 

चौथ्या मजल्यावरून खाली आणत पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात केले दाखल ...

विनापरवाना दारू पिने पडले महागात; २२ मद्यपी, ३ ढाबा मालकांना ठोठावला ८८ हजारांचा दंड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विनापरवाना दारू पिने पडले महागात; २२ मद्यपी, ३ ढाबा मालकांना ठोठावला ८८ हजारांचा दंड

ढाबा मालक विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्यामुळे गुन्हा दाखल ...

बिल्डर आत्महत्या: ३० कोटी रुपये कर्जाचे आमिष; ६८ लाखांना फसवल्यामुळे आत्महत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिल्डर आत्महत्या: ३० कोटी रुपये कर्जाचे आमिष; ६८ लाखांना फसवल्यामुळे आत्महत्या

जवाहरनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा. अनिल यांना काही बड्या व्यावसायिकांकडूनही त्रास होता. त्यांनीही पैशांसाठी तगादा लावला होता. ...

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गळफास घेतलेला युवक वाचला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे गळफास घेतलेला युवक वाचला

पडेगाव भागातील घटना: गंभीर जखमी युवकावर घाटीतील आयसीयूत उपचार ...

अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला ठोकल्या बेड्या, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला ठोकल्या बेड्या, गुन्हा दाखल

या आरोपीस न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ...

गुडघ्यातील पाणी काढल्यानंतर दिलेल्या इंजेक्शनने विवाहितेचा मृत्यू; औरंगाबादमधील घटना - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुडघ्यातील पाणी काढल्यानंतर दिलेल्या इंजेक्शनने विवाहितेचा मृत्यू; औरंगाबादमधील घटना

शितल प्रद्मुम्न शिंदे (३२, रा.कानसुर, ता. पाथरी, जि. परभणी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ...

खोलीत झोपण्यासाठी गेले अन् सकाळी...; प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची आत्महत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोलीत झोपण्यासाठी गेले अन् सकाळी...; प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाची आत्महत्या

अनिल आग्रहाकर (55) हे कुटुंबासह जवाहर नगर परिसरातील उल्कानगरी भागात वास्तव्यास होते. ...