लाईव्ह न्यूज :

author-image

राम शिनगारे

विद्यापीठातील ऐतिहासिक ग्रंथालयात ड्रेनेजलाइन फुटल्याने मौल्यवान ग्रंथसंपदा पाण्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील ऐतिहासिक ग्रंथालयात ड्रेनेजलाइन फुटल्याने मौल्यवान ग्रंथसंपदा पाण्यात

पावसाच्या पाण्यामुळे ड्रेनेजलाइन फुटले; ग्रंथालयाच्या तळघरात दोन फूट पाणी ...

विद्यापीठातील संस्थेला हवा निवृत्त आयएएस; विभागप्रमुखांची पदे आरक्षणमुक्त, थेट मुलाखत होणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील संस्थेला हवा निवृत्त आयएएस; विभागप्रमुखांची पदे आरक्षणमुक्त, थेट मुलाखत होणार

विद्यापीठातील ‘गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थे’च्या (जीएमएनआयआरडी) संचालकपदासाठी सेवानिवृत्त आयएएसची पात्रता ठरवली आहे. ...

१५ वर्षांनंतर मुहूर्त मिळालेल्या प्राध्यापक भरतीचे अर्ज वर्षभरापासून विद्यापीठात सीलबंद - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१५ वर्षांनंतर मुहूर्त मिळालेल्या प्राध्यापक भरतीचे अर्ज वर्षभरापासून विद्यापीठात सीलबंद

पात्रताधारक बेरोजगार तरुणांचे अर्जही झाले बेवारस, छाननीही झाली नाही ...

विद्यापीठात आंदोलन कराल, तर होणार कारवाई; प्रशासन करतेय सरसकट गुन्हे दाखल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात आंदोलन कराल, तर होणार कारवाई; प्रशासन करतेय सरसकट गुन्हे दाखल

विद्यापीठात आंदोलन केल्यानंतर प्रशासन विद्यार्थी संघटनांवर सरसकट करतेय गुन्हे दाखल ...

घरकामासह वेटर, नर्सला विदेशात नोकरी; सरकार देणार भाषेचे प्रशिक्षण, यावर करा नोंदणी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरकामासह वेटर, नर्सला विदेशात नोकरी; सरकार देणार भाषेचे प्रशिक्षण, यावर करा नोंदणी

एकूण ३० प्रकारांतील शिक्षण घेतलेल्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...

पीएचडी गाईडला अडीच लाख वेतन तरी संशोधकास शिष्यवृत्तीमधील मागितली १० हजारांची लाच - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएचडी गाईडला अडीच लाख वेतन तरी संशोधकास शिष्यवृत्तीमधील मागितली १० हजारांची लाच

ग्रंथपालाचा कारनामा, ५० हजार रुपयांची लाच घेताना मुलगा एसीबीच्या जाळ्यात अडकला ...

अभिमानास्पद ! देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ४६ व्या स्थानी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अभिमानास्पद ! देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ४६ व्या स्थानी

केंद्र शासनाकडून काही वर्षांपासून ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ) रॅंकिंग जाहीर केली जात आहे. ...

विद्यापीठातील ६२ पैकी फक्त ७ अभ्यासक्रमांना १०० टक्के प्रवेश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील ६२ पैकी फक्त ७ अभ्यासक्रमांना १०० टक्के प्रवेश

१३ अभ्यासक्रमांना एक आकडी संख्या तर २७ विभागांमध्ये ५० टक्क्याहून कमी प्रवेश ...