लाईव्ह न्यूज :

author-image

राम शिनगारे

'सिनेट सदस्याचा कामकाजात हस्तक्षेप'; विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांची थेट कुलपतींकडे तक्रार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सिनेट सदस्याचा कामकाजात हस्तक्षेप'; विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांची थेट कुलपतींकडे तक्रार

राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्याने परीक्षेचे कामकाज प्रभावित करण्याच्या प्रयत्नातून कर्मचाऱ्यातील नामनिर्देशीत सिनेट सदस्याची परीक्षा विभागात बदली करून घेतली आहे; परीक्षा संचालकांनी कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे तक्रार ...

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत केंद्रांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अदलाबदली - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत केंद्रांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अदलाबदली

राज्य मंडळाने विभागीय मंडळास सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत,मात्र या निर्णयास शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे ...

महाविद्यालयांना १० हजार रुपये दंडच नव्हे; विद्यापीठ युवा महोत्सवाचे संपूर्ण शुल्कच घेणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविद्यालयांना १० हजार रुपये दंडच नव्हे; विद्यापीठ युवा महोत्सवाचे संपूर्ण शुल्कच घेणार

सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांवर कोट्यवधींचा दंड ...

बनावट गोळ्यांचा कंटेंट समोर आल्यास ‘साइड इफेक्ट’ समजणार; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट गोळ्यांचा कंटेंट समोर आल्यास ‘साइड इफेक्ट’ समजणार; तज्ज्ञांचा दावा

जिवाशी खेळ मालिका: जेनरिक औषधींच्या नावाखाली बनावट प्रकार होऊ लागले ...

दिवसरात्र रस्त्यावरच भरतात ‘ओपन बार’; वाईन शॉपच्या परिसरात नागरिकांना तळीरामांचा त्रास - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसरात्र रस्त्यावरच भरतात ‘ओपन बार’; वाईन शॉपच्या परिसरात नागरिकांना तळीरामांचा त्रास

सायंकाळी उघडणाऱ्या वडापाव, चायनीज सेंटर्सवरही अनेकांना सहजपणे दारू मिळते. तेथेच तळीराम दारू ढोसत असल्याचे दिसून आले. ...

भरधाव हायवाने मोपेडला उडवले; एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव हायवाने मोपेडला उडवले; एकाचा जागीच मृत्यू

रोपळेकर चौकात अपघात ः हायवा चालक पोलिसांच्या ताब्यात ...

५० वर्षांनंतर बनले विद्यापीठाचे परिनियम; प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी कारवाईसाठी ठरले नियम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५० वर्षांनंतर बनले विद्यापीठाचे परिनियम; प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी कारवाईसाठी ठरले नियम

१९७४ च्या विद्यापीठ कायद्यानुसार वर्ष १९७६-७७ मध्ये परिनियम बनविले होते. त्यानंतर १९९४, २०१६ मध्ये नवीन कायदे अस्तित्वात आले. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; जागा मिळण्याची शक्यता धूसर - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात; जागा मिळण्याची शक्यता धूसर

महायुतीकडून नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ त्यांच्या पक्षाला सुटण्याची शक्यता नाही. ...