लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राम शिनगारे

माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणताना वाद उफाळला; जावयाने रागात सासऱ्याचा खून केला - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणताना वाद उफाळला; जावयाने रागात सासऱ्याचा खून केला

नातेवाईकांच्या बैठकीत वाद झाल्याने सासऱ्याने जावयाला हाकलून दिले, त्यानंतर रागात जावयाने केले धक्कादायक कृत्य ...

मोठा निर्णय! कोट्यवधींच्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांची छपाई विद्यापीठात होणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठा निर्णय! कोट्यवधींच्या उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिकांची छपाई विद्यापीठात होणार

कुलगुरूंची अधिसभेच्या बैठकीत घोषणा : ३०२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर ...

महापुरुषांच्या विचारांच्या प्रसारासाठी अध्यासन केंद्रांना कोट्यवधींची तरतूद, खर्च फक्त सव्वा लाख - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापुरुषांच्या विचारांच्या प्रसारासाठी अध्यासन केंद्रांना कोट्यवधींची तरतूद, खर्च फक्त सव्वा लाख

विद्यापीठातील अध्यासनांची स्थिती; कारभाराच्या चौकशीसाठी कुलगुरू नेमणार समिती ...

महिनाभरात विद्यापीठाचा पाहिला कोपरानकोपरा, दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार: कुलगुरू फुलारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात विद्यापीठाचा पाहिला कोपरानकोपरा, दीर्घकालीन ॲक्शन प्लान तयार: कुलगुरू फुलारी

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारला त्यास महिना पूर्ण झाल्यामुळे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

विद्यार्थ्यांनो, परीक्षेत कॉपी सोडून बोला; इंग्रजी, गणिताच्या पेपरचे करताहेत चित्रीकरण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांनो, परीक्षेत कॉपी सोडून बोला; इंग्रजी, गणिताच्या पेपरचे करताहेत चित्रीकरण

दहावी-बारावीच्या परीक्षा : चित्रीकरण परीक्षा होईपर्यंत जपून ठेवावे लागणार ...

विद्यापीठाचा होणार कायापालट; १०० कोटी रुपये निधी मिळणार, 'असा' खर्च होणार निधी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाचा होणार कायापालट; १०० कोटी रुपये निधी मिळणार, 'असा' खर्च होणार निधी

पीएम-उषा योजनेत मंजुरी : संशोधनासह पायाभूत सेवा-सुविधांची होणार निर्मिती ...

विद्यार्थ्यांवर दाखल गुन्ह्यांच्या विरोधामुळे अधिसभा सदस्यांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटिसा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांवर दाखल गुन्ह्यांच्या विरोधामुळे अधिसभा सदस्यांना विद्यापीठाची कारणे दाखवा नोटिसा

सात दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याच्या सूचना ...

अंतर्गत रस्ते चकाचक; बाहेर पडण्यासाठी कसरत; ईटखेडा, नाथपुरम अन् कांचनवाडीतील परिस्थिती - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अंतर्गत रस्ते चकाचक; बाहेर पडण्यासाठी कसरत; ईटखेडा, नाथपुरम अन् कांचनवाडीतील परिस्थिती

एक दिवस एक वसाहत: एकाच रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांची ये-जा ...