तनिषाला लेखी परीक्षेत ६०० पैकी ५८२ गुण आणि खेळाचे १८ गुण असे एकूण ६०० गुण मिळाले. तिचे वडील सागर हे आर्किटेक्ट व आई रेणुका सीए आहेत. वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती बुद्धिबळ खेळते. तिने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत १८ पेक्षा अधिक बक्षीसे ...