लाईव्ह न्यूज :

default-image

राजू इनामदार

महापालिका निवडणूक! काँग्रेसचे निरीक्षक सतेज पाटील सोमवारी पुण्यात; खांदेपालटाच्या चर्चेसही पुन्हा सुरूवात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक! काँग्रेसचे निरीक्षक सतेज पाटील सोमवारी पुण्यात; खांदेपालटाच्या चर्चेसही पुन्हा सुरूवात

बदल व्हावा अशा इच्छेने कार्यरत झालेले पदाधिकारी, कार्यकर्तेही त्यामुळे थंड झाले, मात्र आता पुणे शहरात निरीक्षक येत असल्याने पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला आहे ...

एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही - सुनील तटकरे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकत्रीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही - सुनील तटकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आम्ही मित्रपक्षांबरोबर संस्थानिहाय चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. ...

आता आम्ही पक्ष वाढवू नंतर निवडणूक एकत्र लढवू - अजित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता आम्ही पक्ष वाढवू नंतर निवडणूक एकत्र लढवू - अजित पवार

लाडक्या बहिणीच काय पण कोणत्याही समाज घटकावर हे सरकार अन्याय होऊ देणार नाही ...

अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले ...

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी

असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत ...

'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर

काही हितसंबंधी नेते, कार्यकर्ते, ज्यांना कसलेही स्थान नाही, अशा लोकांना दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांच्या भविष्याची काळजी वाटते ...

निवडणूक होणार..! युद्धविरामामुळे महापालिका इच्छुकांचा जीव भांड्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक होणार..! युद्धविरामामुळे महापालिका इच्छुकांचा जीव भांड्यात

- न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार   ...

‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत एकतर अजित पवार यांना विचारा किंवा मग सुप्रिया सुळे यांना विचारा ...