लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजू इनामदार

कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण कशाला कशासाठी भेटतंय, याची माहिती नाही; राज अन् फडणवीस यांच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची टीका

आम्हाला साद आली, त्याला आम्ही प्रतिसाद दिला आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच व्हायला पाहिजे ...

Video: पायी चालणेही झाले मुश्किल! छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पायी चालणेही झाले मुश्किल! छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी?

नवा पूल, मंगला टॉकीज, शनिवार वाडा, दगडुशेठ गणपती ते मंडई, ते गाडीखाना, बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक ते शनिवार वाडा प्रचंड वाहतूककोंडी ...

दोन्ही शिवसेनांना लढावी लागणार अस्तित्वाची लढाई;जागांसाठी होणार झगडा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन्ही शिवसेनांना लढावी लागणार अस्तित्वाची लढाई;जागांसाठी होणार झगडा

स्वतंत्र लढायचे ठरले तर दोन्ही शिवसेनांमध्ये त्यासाठीच्या बळाचा अभाव दिसतो आहे. ...

पुणेकर महिलेची झेप! गल्लीतील ‘डब्बा दीदी’ झाली जी-२० च्या समितीची अध्यक्षा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर महिलेची झेप! गल्लीतील ‘डब्बा दीदी’ झाली जी-२० च्या समितीची अध्यक्षा

पुण्यात राहणाऱ्या रोनिता आता जगातील अनेक देशांचा समावेश असलेल्या या जागतिक परिषदेत दक्षिण आफ्रिका सरकारचे प्रतिनिधित्व करणार आहेत ...

महापालिका निवडणुकीसाठी 'आप' मैदानात; अरविंद केजरीवाल १६ जूननंतर पुण्यात? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीसाठी 'आप' मैदानात; अरविंद केजरीवाल १६ जूननंतर पुण्यात?

'आप' ने महापालिका निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांच्या प्रभागनिहाय बैठका घेण्यास सुरूवात केली आहे ...

मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र

समिती स्थापन केल्यावर अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’ ...

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे भाजपचे कार्यक्रम, पत्रकार परिषदा रद्द; काँग्रेसचा मशाल मोर्चाही रद्द - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे भाजपचे कार्यक्रम, पत्रकार परिषदा रद्द; काँग्रेसचा मशाल मोर्चाही रद्द

Ahmedabad Plane Crash दुर्दैवी घटनेचा शोक व्यक्त करत सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम, मोर्चे रद्द केले आहेत ...

नेत्यांचा वैचारिक गोंधळ अन् कार्यकर्ते संभ्रमात; वर्धापन दिनाचे फलित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेत्यांचा वैचारिक गोंधळ अन् कार्यकर्ते संभ्रमात; वर्धापन दिनाचे फलित

- दोन्ही राष्ट्रवादीच्या मेळाव्यांचे कवित्व ...