lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

राजू हिंगे

शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका

विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने खोटे आरोप करून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही बावनकुळे म्हणाले. ...

रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविंद्र धंगेकरांसाठी नाना पटोलेंनी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

धंगेकरांचे काम करत असताना पुणे शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बघायला मिळाल्याने पटोलेंनी टीम उतरवली ...

महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची पुण्यातील टिळक चौकात सभा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसे प्रमुख राज ठाकरेंची पुण्यातील टिळक चौकात सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः पुण्यात सभा घेणार आहे..... ...

टिपु सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही; भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिपु सुलतानचे स्मारक पुण्यात होऊ देणार नाही; भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंचा इशारा

जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि मताचे धुव्रीकरण करण्यासाठी असे विधान केले जात असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली... ...

वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार

तीन कर्मचाऱ्यांनी एकाही वोटर स्लिपचे वाटप न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला ...

एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही - विनोद तावडे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही - विनोद तावडे

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता... ...

पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील MVA च्या उमेदवारांना मिळणार 'बुस्ट'; मोदींच्या सभेनंतर राहूल गांधींचीही तोफ धडाडणार

आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असून प्रचाराचा धुराळा उधळणार आहे.... ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा रेसकोर्सवर होणार

एस.पी महाविघालयाच्या मैदाना ऐवजी ही सभा रेसकोर्सवर येथे सांयकाळी ७ वाजता ही सभा होणार आहे.  ...