लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजू इनामदार

शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, विकास कामांसाठी अजित पवारांकडेही जाऊ- अमोल कोल्हे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार सगळा संभ्रम दूर करतील, विकास कामांसाठी अजित पवारांकडेही जाऊ- अमोल कोल्हे

पण विकासकामांसाठी अजित पवार यांच्याकडे जाण्यात काहीही गैर वाटणार नाही... ...

व्यथेची झाली कथा, गडकरी आले घरा; नितीन गडकरींचा मेधा कुलकर्णींना दिलासा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यथेची झाली कथा, गडकरी आले घरा; नितीन गडकरींचा मेधा कुलकर्णींना दिलासा

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घघाटनाआधी डॉ. कुलकर्णी यांनी या पुलाच्या कामात आपला आमदार म्हणून मोठा सहभाग असतानाही डावलले जात असल्याची खंत समाजमाध्यमांवर जाहीरपणे व्यक्त केली होती. ...

PM Modi in Pune: पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे पंतप्रधान मोदीच! नऊ वर्षात पाचवा दाैरा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PM Modi in Pune: पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे पंतप्रधान मोदीच! नऊ वर्षात पाचवा दाैरा

यापूर्वी पंडित नेहरू ४ वेळा, तर इंदिरा गांधी तीनदा आले हाेते पुण्यात... ...

महात्मा गांधींवरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: संभाजी भिडेंवर कुमार सप्तर्षी करणार दावा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा गांधींवरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: संभाजी भिडेंवर कुमार सप्तर्षी करणार दावा दाखल

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हेदेखील भिडे यांच्या टीकेने व्यथित झाले असल्याचे सप्तर्षी यांनी सांगितले.... ...

"आमची महायुती भक्कम, बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आमचाच असणार" - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमची महायुती भक्कम, बारामती लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार आमचाच असणार"

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली... ...

भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनाच मंत्रीपदे देणारे भाजप वॉशिंग मशीन; पुण्यात काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भ्रष्टाचाराचा आरोप करून त्यांनाच मंत्रीपदे देणारे भाजप वॉशिंग मशीन; पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

भाजपने नारायण राणे यांच्यापासून ते आता अजित पवार यांच्यापर्यंत शेकडो जणांना याच पद्धतीने त्यांनी स्वच्छ केले ...

महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्राच्या राजकारणावर मतदार संतप्त; पुण्यात मनसेकडून 'एक सही संतापाची' मोहीम

ज्यांच्या जीवावर निवडून आलो, त्या मतदारांना एका शब्दानेही विश्वासात न घेता राजकीय व्यक्तींचा सर्वसामान्य मतदारांमध्ये मोठा संताप ...

घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! सर्व घडामोडी शंकास्पद; राज ठाकरेंची टीका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढलं! सर्व घडामोडी शंकास्पद; राज ठाकरेंची टीका

प्रफुल्ल पाटील किंवा दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्याकडे जाणाऱ्यांतले नाहीत ...