लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलकंठेश्वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवली

लातूर जिल्ह्यातील कोष्टगाव येथील घटना ...

लातुरात रंगल्या पोलिस क्रीडा स्पर्धा ! पोलिसदलाच्या सहा उपविभागातील खेळाडूंचा सहभाग - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात रंगल्या पोलिस क्रीडा स्पर्धा ! पोलिसदलाच्या सहा उपविभागातील खेळाडूंचा सहभाग

लातूर जिल्ह्यातील सहा उपविभागातील पोलिस खेळाडू सहभागी झाले असून, कबड्डी, फुटबाॅल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल  हॉकीसह ऍथलेटिक्स  खेळांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ...

'त्या' तरुणाच्या खुनप्रकरणी लातुरात आरोपीला जन्मठेप; दुसऱ्या आरोपीला ७ वर्षांचा कारावास  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'त्या' तरुणाच्या खुनप्रकरणी लातुरात आरोपीला जन्मठेप; दुसऱ्या आरोपीला ७ वर्षांचा कारावास 

न्यायालयाचा निकाल ...

भरधाव ट्रकची बसला धडक; २६ प्रवासी जखमी, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव ट्रकची बसला धडक; २६ प्रवासी जखमी, लातूर-नांदेड महामार्गावरील घटना

अपघातात बसमधील चार प्रवासी गंभीर असून, त्यांना उपचारासाठी लातूर, नांदेडला हलवले आहे. ...

उपचारासाठी दाखल कर्नाटकच्या महिलेने लातुरातील रुग्णालयात संपवलं जीवन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उपचारासाठी दाखल कर्नाटकच्या महिलेने लातुरातील रुग्णालयात संपवलं जीवन

महिला रुग्णाने बाथरुममध्ये गळफास घेवून केली आत्महत्या ...

भरधाव ट्रकच्या धडकेत बीड येथील न्यायाधीशांचा मृत्यू; रेणापूर-उदगीर मार्गावर रात्री १० वाजेची घटना - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव ट्रकच्या धडकेत बीड येथील न्यायाधीशांचा मृत्यू; रेणापूर-उदगीर मार्गावर रात्री १० वाजेची घटना

रेणापूर (जि. लातूर) : भरधाव ट्रकने ओमनीला दिलेल्या धडकेत बीड येथील न्यायाधीश आणि त्यांचा चालक जागीच ठार झाल्याची घटना ... ...

ट्रकची कारला जोराची धडक; एक गंभीर तर चार जण जखमी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रकची कारला जोराची धडक; एक गंभीर तर चार जण जखमी

लातूर - नांदेड महामार्गावरील घटना ...

बस-कार-ऑटोचा विचित्र अपघात; लाखाचे नुकसान, चालकांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस-कार-ऑटोचा विचित्र अपघात; लाखाचे नुकसान, चालकांवर गुन्हा

औसा शहरातील घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही ...