लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
डोक्यात गोळी झाडून लातुरात पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी रुग्णालयात दाखल  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डोक्यात गोळी झाडून लातुरात पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी रुग्णालयात दाखल 

प्रकती गंभीर असल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रकिया सुरु आहे.  ...

लातुरात दीड काेटींचे माेबाइल चाेरणारे जेरबंद; गुन्ह्यातील वाहन जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दीड काेटींचे माेबाइल चाेरणारे जेरबंद; गुन्ह्यातील वाहन जप्त

४० लाखांचा मुद्देमाल जप्त... ...

गणेशाेत्सव कालावधीत ट्रॅफिक ॲम्बेसेेडर घालणार प्रबाेधन जागर! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेशाेत्सव कालावधीत ट्रॅफिक ॲम्बेसेेडर घालणार प्रबाेधन जागर!

पथनाट्यातून जनजागृती, विधायक उपक्रमाचा असाही ‘लातूर पॅटर्न’ ...

रेकाॅर्डवरील साडेसात हजार गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’! अनेकांना केले स्थानबद्ध, पाच जणांवर तडीपारीची कारवाई - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेकाॅर्डवरील साडेसात हजार गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘वॉच’! अनेकांना केले स्थानबद्ध, पाच जणांवर तडीपारीची कारवाई

तडीपारीचे सातपैकी पाच प्रस्ताव निकाली काढले आहेत तर दाेन प्रस्ताव रद्द झाले आहेत. ...

लातुरात तरुणाचा खून; फरार आराेपीच्या मुसक्या आवळल्या  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात तरुणाचा खून; फरार आराेपीच्या मुसक्या आवळल्या 

या खुनातील दाेन आराेपी फरार झाले हाेते. यातील एकाच्या मुसक्या आवळण्यात गांधी चाैक पाेलिसांना शनिवारी यश आले आहे. ...

Latur: वाहनांच्या मूळ पासिंगमध्ये छेडछाड करणारी टाेळी पाेलिसांच्या जाळ्यात, ९ जणांना अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: वाहनांच्या मूळ पासिंगमध्ये छेडछाड करणारी टाेळी पाेलिसांच्या जाळ्यात, ९ जणांना अटक

Latur Crime News: वाहनांच्या मूळ पासिंग, चेसी क्रमांकात छेडाछाड करून, भंगारातील वाहनांचे क्रमांक टाकून बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टाेळीतील नऊजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आली आहे. ...

Crime: १९६५ मध्ये म्हशींची चोरी;आरोपीला तब्बल ५८ वर्षांनंतर अटक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Crime: १९६५ मध्ये म्हशींची चोरी;आरोपीला तब्बल ५८ वर्षांनंतर अटक

Crime News: १९६५ मध्ये म्हैस चोरल्याच्या प्रकरणाचा तपास आणि आरोपीचा शोध ५८ वर्षे सुरूच होता. शेवटी कर्नाटक राज्यातील बिदर पोलिसांनी गुन्ह्याचा निपटारा करताना, आरोपीला १२ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. ...

लातूर शहरात तरुणाचा खून, डाॅक्टरांच्या अहवालानंतर दाेघांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात तरुणाचा खून, डाॅक्टरांच्या अहवालानंतर दाेघांवर गुन्हा दाखल

यासंदर्भात गांधी चाैक ठाण्यात दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...