लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
पोलिस असल्याची बतावणी; सोन्याच्या अंगठ्या पळविल्या - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलिस असल्याची बतावणी; सोन्याच्या अंगठ्या पळविल्या

धाराशिव जिल्ह्यातील पवारवाडीची घटना... ...

नियम माेडणे चालकांच्या अंगलट; सव्वा लाखाचा वाहनधारकांना दंड - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नियम माेडणे चालकांच्या अंगलट; सव्वा लाखाचा वाहनधारकांना दंड

धाराशिव शहर वाहतूक शाखेची कारवाई... ...

लातूर शहरात घरफोडी; रोख रक्कम, दागिने लंपास, पाच लाखांचा मुद्देमाल पळविला!  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात घरफोडी; रोख रक्कम, दागिने लंपास, पाच लाखांचा मुद्देमाल पळविला! 

शहरातील एलआयसी कॉलनी परिसरात बंदघर फोडल्याची घटना रविवारी उघडकीस आली. ...

लातूर शहरात तरुणाचा निर्घृण खून; 12 संशयीतांची चाैकशी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात तरुणाचा निर्घृण खून; 12 संशयीतांची चाैकशी

गुन्हा दाखल : बारा संशीयीतांची चाैकशी... ...

निलंग्यात चार ठिकाणी छापा; ३३ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यात चार ठिकाणी छापा; ३३ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

पाेलिसांची कारवाई : तीन लाखांचा मुद्देमाल जप्त... ...

हाेळीतील खूनप्रकरणी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल; पाेलिसांनी दाेघांना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हाेळीतील खूनप्रकरणी चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल; पाेलिसांनी दाेघांना घेतले ताब्यात

पाेलिसांनी सांगितले, रेखा संभाजी यादव (३२, रा. हाेळी, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ...

इस्त्रीचे चटके देत छळ करून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप; सासूला दोन वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :इस्त्रीचे चटके देत छळ करून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप; सासूला दोन वर्षांचा सश्रम कारावास

लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी लक्ष्मण आणि सासू महानंदा हरके यांनी पूजा हीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबराेबर आईकडून सोन्याची अंगठी घेऊन ये, म्हणून सतत इस्त्रीचे चटके देऊन, मारहाण करत होता. ...

क्षुल्लक कारणावरून थरार, गुप्तीने वार करून एकाची हत्या; एक गंभीर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :क्षुल्लक कारणावरून थरार, गुप्तीने वार करून एकाची हत्या; एक गंभीर

याबाबत औसा पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु हाेती. ...