लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
आईला छळतो म्हणून बापाचा खून करणारा मुलगा अटकेत; साथीदारासह पोलीस कोठडीत रवानगी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आईला छळतो म्हणून बापाचा खून करणारा मुलगा अटकेत; साथीदारासह पोलीस कोठडीत रवानगी

मुलगा आणि पत्नीने आपली तक्रार नाही, असे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, संशय आल्याने पाेलिसांनी मुलाला ताब्यात घेत खाक्या दाखविला. ...

आईचा छळ करणाऱ्या बापाचा मुलाने केला खून; २० हजारांसाठी मदत करणारा मित्रही ताब्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आईचा छळ करणाऱ्या बापाचा मुलाने केला खून; २० हजारांसाठी मदत करणारा मित्रही ताब्यात

राेजच्या भांडणाला, मारझाेडीला कंटाळलेल्या मुलाने दाेन महिन्यापूर्वी बापाचा काटा काढण्याचा कट कचला. ...

औसा तालुक्यातील गुबाळ येथे मटका, जुगारावर छापा; रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औसा तालुक्यातील गुबाळ येथे मटका, जुगारावर छापा; रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त

औसा तालुक्यातील गुबाळ, किल्लारी येथे सुरु असलेल्या मटक्यावर पोलिसांनी एकाच दिवशी छापा मारला असुन, रोख रक्कम आणि मटक्याचे साहित्य जप्त केले आहे. ...

नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे चाकूर येथून केले अपहरण - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नांदेड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे चाकूर येथून केले अपहरण

नांदेड जिल्ह्यातील एक कुटुंब चाकूर तालुक्यातील शेतात सध्याला वास्तव्याला आहे. ...

३० रुपयांची उधारी मागितल्याने खून करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३० रुपयांची उधारी मागितल्याने खून करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास

उदगीर येथील सत्र न्यायालयाचा निकाल ...

औसा तालुक्यात बनावट दारु निर्मिती केंद्रावर धाड; ५२ लाखांचा मद्देमाल जप्त  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा तालुक्यात बनावट दारु निर्मिती केंद्रावर धाड; ५२ लाखांचा मद्देमाल जप्त 

या धाडीत प्लास्टिकच्या टाक्या, चारचाकी वाहन, कंटनेर, ट्रक, माेबाईल असा एकूण ५१ लाख ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...