लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून एकाच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून एकाच्या मुसक्या आवळल्या

औसा तालुक्यातील एरंडी ते सारोळा या मार्गावर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गोवा राज्यात निर्मिती झालेल्या दारुची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. ...

दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हातातील माेबाइल पळविला; अंधाराचा फायदा घेऊन झाले पसार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हातातील माेबाइल पळविला; अंधाराचा फायदा घेऊन झाले पसार

रात्री पावणेदहाच्या सुमारास एका रुग्णालयासमाेरुन पायी जात असताना घडली घटना ...

उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; तिघा डाॅक्टरांना बजावली नाेटीस - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल; तिघा डाॅक्टरांना बजावली नाेटीस

७ आणि ८ ऑगस्टरोजी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले होते. ...

अनाथ मुलांना हाेणार पाेलीस दादाच्या कारभाराची ओळख..! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनाथ मुलांना हाेणार पाेलीस दादाच्या कारभाराची ओळख..!

यंदाची राखी पाैर्णिमा साजरी करताना विधायक पद्धतीने साजरी करण्याचा मानस जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला आहे. ...

Accident: लातूर शहरात रेल्वेच्या धडकेत दाेघे जण ठार, एकाची ओळख पटली दुसऱ्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Accident: लातूर शहरात रेल्वेच्या धडकेत दाेघे जण ठार, एकाची ओळख पटली दुसऱ्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न

Accident: मालगाडी आणि पॅसेंजर रेल्वेने दिलेल्या धडकेत दाेघे जण ठार झाल्याची घटना लातूर शहर आणि रायवाडीनजीक शनिवारी रात्री ८.३० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ...

रेल्वेच्या धडकेत दाेघेजणांची मृत्यू, एकाची ओळख पटली दुसऱ्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेल्वेच्या धडकेत दाेघेजणांची मृत्यू, एकाची ओळख पटली दुसऱ्यासाठी पाेलिसांचे प्रयत्न

Accident Case : पाेलिसांनी सांगितले, पहिल्या घटनेत लातूर रेल्वेस्थानक येथून कुर्डूवाडीच्या दिशेने निघालेल्या मालगाडीने रायवाडी शिवारात एका तरुणाला जाेराची धडक दिली. ...

बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आराेपीस दहा वर्षाची सक्तमजुरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाललैंगिक अत्याचार प्रकरणी आराेपीस दहा वर्षाची सक्तमजुरी

लातूर न्यायालयाचा निकाल : साक्षीदारांची साक्ष ठरली महत्वाची ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात पावसाचा हाहा:कार; तुगाव-मेहकर मार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात पावसाचा हाहा:कार; तुगाव-मेहकर मार्गावरील वाहतूक ठप्प

ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने भालकी तालुक्यातील तुगाव (हलसी) गावामध्ये पुराचे पाणी घुसले आहे. ...