लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या; ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील चौघांच्या मुसक्या आवळल्या; ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अटकेतील एका एका सराईत गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यात  २४ ते ३० गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ...

विमा कंपन्यांकडून १ कोटींची नुकसान भरपाई; लाेकअदालतमध्ये १,३११ प्रकरणांचा झाला निपटारा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विमा कंपन्यांकडून १ कोटींची नुकसान भरपाई; लाेकअदालतमध्ये १,३११ प्रकरणांचा झाला निपटारा

लातूर जिल्ह्यात ३८ पॅनलच्या माध्यमातून झाले कामकाज... ...

चोरीकरून निघाले देवदर्शनाला, लातूर पोलिसांच्या नाकाबंदीत तीन दरोडेखोर अडकले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरीकरून निघाले देवदर्शनाला, लातूर पोलिसांच्या नाकाबंदीत तीन दरोडेखोर अडकले

ट्रॅव्हल्सने तिरुपतीला निघाले होते, न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलीस कोठडी ...

लातुरात अल्पवयीन मुलगा घेऊन फिरत होता तलवार, पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात अल्पवयीन मुलगा घेऊन फिरत होता तलवार, पोलिसांनी घेतले ताब्यात

विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा ...

कारागिरानेच धोका दिला, सराफा व्यापारी जेवायला जाताच १५ लाखांचे दागिने घेऊन पसार झाला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कारागिरानेच धोका दिला, सराफा व्यापारी जेवायला जाताच १५ लाखांचे दागिने घेऊन पसार झाला

चोरी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून १५ लाखाचा मुद्देमाल जप्त, मुरुड ठाण्याच्या पोलिसांची कारवाई ...

तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या बाईक चोरांच्या टोळीतील दोघे पकडले; १३ गाड्या जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या बाईक चोरांच्या टोळीतील दोघे पकडले; १३ गाड्या जप्त

तीन जिल्ह्यातून चोरी केलेल्या १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत ...

Accident: कार आणि बसची समाेरासमाेर धडक; उदगीरच्या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Accident: कार आणि बसची समाेरासमाेर धडक; उदगीरच्या पिता-पुत्राचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Accident: उदगीर शहरातील औरंगपुरा परिसरात वास्तव्याला असलेल्या पिता-पुत्राचा बीदर येथून उदगीरकडे येताना कर्नाटक बस आणि कारचा समाेरासमाेर अपघात झाला. या अपघातात कारमधील पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. ...

अनोखे रक्षाबंधन: कर्तव्यावरील चालक भावाला लालपरी थांबवून बहिणीने बांधली राखी! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनोखे रक्षाबंधन: कर्तव्यावरील चालक भावाला लालपरी थांबवून बहिणीने बांधली राखी!

Raksha Bandhan: बहिणीने  कर्तव्यावर असलेल्या आपल्या भावाला चक्क रस्त्यावरच राखी बांधून औक्षण केले. या आगळ्या-वेगळया प्रसंगाने कोल्हापूर-नांदेड बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या. ...