लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
नियोजनाच्या अभावामुळे तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या अडचणीत वाढ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नियोजनाच्या अभावामुळे तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या अडचणीत वाढ

रेल्वे प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे ...

रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणा प्रकल्पाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

रेणा धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. ...

वाहन पार्किंग करण्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; उदगीर येथील घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहन पार्किंग करण्यावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी; उदगीर येथील घटना

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील व्यक्तीविरोधत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रॉड, काठीच्या जबर मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रॉड, काठीच्या जबर मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू 

गुन्हा दाखल : शेल्हाळ येथील घटना  ...

गरज सराे अन् वैद्य मराे! ८८ कंत्राटी चालकांच्या सेवेस एसटी महामंडळाकडून अचानक ब्रेक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गरज सराे अन् वैद्य मराे! ८८ कंत्राटी चालकांच्या सेवेस एसटी महामंडळाकडून अचानक ब्रेक

या आदेशाने कंत्राटी चालकांच्या राेजीराेटीवरच गंडांतर आले आहे. ...

अडीच लाखाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न; सिनेस्टाईल पाठलाग करत एकाला पकडले ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अडीच लाखाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न; सिनेस्टाईल पाठलाग करत एकाला पकडले !

धक्काबुकी करत ती बॅग हिसकावत पळ काढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. ...

Rain: चौथ्या दिवशीही लातुरात पावसाची जोरदार बॅटिंग! पूल गेले वाहून, चार गावांचा संपर्क तुटला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Rain: चौथ्या दिवशीही लातुरात पावसाची जोरदार बॅटिंग! पूल गेले वाहून, चार गावांचा संपर्क तुटला

Rain: गुरुवारी दुपारपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी धुमाकूळ घातला आहे. परिणामी, शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहे. ...

पावसाचा कहर! शेडाेळ-तुपडी पूल पाण्याखाली; पुरात वाहून गेलेले दाेघे बचावले, एकाचा शोध सुरु - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाचा कहर! शेडाेळ-तुपडी पूल पाण्याखाली; पुरात वाहून गेलेले दाेघे बचावले, एकाचा शोध सुरु

एनडीआरएफच्या पथकाकडून शाेध माेहिम सुरु... ...