लातूर शहरात दिवसभर बार्शी राेड, औसा राेड, अंबाजाेगाई राेड आणि नांदेड रोड, रिंगरोड परिसरात वाहन तपासणी मोहीम हाती घेण्यात येत आहे. ...
चाकूर आणि हडोळती येथील बार चोरट्यानी एकाच रात्री फोडले आहे. ...
सततच्या पावसाने जिल्ह्यातील धरणं, नदी, नाले, ओढे, बॅराजेस, विहिरींना पाणी आले. ...
लातुरात रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू; चोवीस तासानंतरही तरुणाची ओळख पटेना ! ...
भारतीय हवामान विभागाच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था नवी दिल्ली यांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली ...
लातुरातील साई रोड रेल्वे पुलानजीक रेल्वे रुळावर एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. ...
लातुरात पोलिसांची 'सीटबेल्ट प्रबोधन मोहीम' ...
जिल्हाधिकाऱ्यांची भेट, नागरिकांनी भूगर्भातून आवाजाने घाबरु नये ...