लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजन मगरुळकर

टेक्नोसॅव्ही जमाना! परभणीत महिन्याभरात ८ हजार स्मार्टफोनची विक्री, ९ कोटींची उलाढाल - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :टेक्नोसॅव्ही जमाना! परभणीत महिन्याभरात ८ हजार स्मार्टफोनची विक्री, ९ कोटींची उलाढाल

जवळपास एक हजारापासून ते दीड लाखापर्यंतच्या किमतीचे मोबाइल विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. ...

पोलिसांच्या विशेष मोहिमेत २५ लाखांचे १५६ मोबाईल हस्तगत - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पोलिसांच्या विशेष मोहिमेत २५ लाखांचे १५६ मोबाईल हस्तगत

जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यामध्ये सन २०२१ ते जुलै २०२३ कालावधीत दाखल गहाळ मालमत्तेचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. ...

जिंतूरच्या दुकानातील चोरी प्रकरणात दोघे ताब्यात - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरच्या दुकानातील चोरी प्रकरणात दोघे ताब्यात

चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...

"मोदी लाटेत मी आलो; मग तुम्ही पडले कसे?"; खासदार जाधवांचा भरोसे यांना प्रतिप्रश्न - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :"मोदी लाटेत मी आलो; मग तुम्ही पडले कसे?"; खासदार जाधवांचा भरोसे यांना प्रतिप्रश्न

मुख्य उद्घाटनापूर्वी झालेल्या जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मनोगतातून श्रेय वादाची लढाई अन् आगामी निवडणुकीची साखर पेरणीची संधी नेत्यांनी सोडली नाही. ...

मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मनपा कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात; मालमत्ता हस्तांतरणासाठी कर निरीक्षकाने घेतली लाच

महापालिका हद्दीतील स्थावर मालमत्ता आईच्या नावावर करण्यासाठी घेतली लाच ...

घरफोडीतील तिघे ताब्यात; तीन जिल्ह्यांतील आठ गुन्हे टोळीकडून उघडकीस - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :घरफोडीतील तिघे ताब्यात; तीन जिल्ह्यांतील आठ गुन्हे टोळीकडून उघडकीस

स्थानिक गुन्हा शाखेने घेतले चोरी, घरफोडीतील तिघांना ताब्यात ...

अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत

मनपाने केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी अनधिकृत नळ जोडणी केल्याचे आढळून आले. ...

मोबाईल, आयपॅड चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोबाईल, आयपॅड चोरी प्रकरणातील आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणला गुन्हा ...