लाईव्ह न्यूज :

default-image

राजन मगरुळकर

विमानाला उशिरा झाला अन् पहलगाम जाणे थांबले; परभणीतील दोन कुटुंबीय श्रीनगरमध्ये सुखरूप - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :विमानाला उशिरा झाला अन् पहलगाम जाणे थांबले; परभणीतील दोन कुटुंबीय श्रीनगरमध्ये सुखरूप

दोन्ही कुटुंबांतील एकूण सात जण पहलगामला जाणार होते. परंतु, विमान उशिराने धावल्याने जाणे टळले ...

नोकरीसाठी २० लाख दिले, तरी पूर्ण पगार नाही; त्रस्त प्राथमिक शिक्षकाने संपवले जीवन - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नोकरीसाठी २० लाख दिले, तरी पूर्ण पगार नाही; त्रस्त प्राथमिक शिक्षकाने संपवले जीवन

सुसाईड नोटमध्ये संस्था सचिवांवर पगार बिल, अनुदानाबाबत गंभीर आरोप; परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात घडली घटना  ...

वर्दळीच्या चौकात पोलिसांच्या मित्राकडून वाहतूकीचे चोख नियमन; पोलिस अधीक्षकांनी केलं कौतुक - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वर्दळीच्या चौकात पोलिसांच्या मित्राकडून वाहतूकीचे चोख नियमन; पोलिस अधीक्षकांनी केलं कौतुक

पोलीस मित्राचे कार्य पाहून स्वतः पोलीस अधीक्षक जागेवर वाहन लावून थांबले आणि या पोलीस मित्राशी त्यांनी संवाद साधला. ...

पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल

महसूल, भूमिअभिलेख, पोलिस, पंचायत समितीत सर्वाधिक सापळे ...

परभणी पोलीस अधीक्षकांनी थेट स्वागत कक्षात येऊन वृध्दाची जाणली व्यथा  - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी पोलीस अधीक्षकांनी थेट स्वागत कक्षात येऊन वृध्दाची जाणली व्यथा 

पोलीस अधीक्षकांनी स्वागत कक्षात येऊन एका वृध्दाची व्यथा जाणून घेत आपला साधेपणा दाखवून दिला. ...

परभणी शहरात भरदिवसा घरफोडी, सोने-चांदीचे दागिने, रोकड लांबविली - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहरात भरदिवसा घरफोडी, सोने-चांदीचे दागिने, रोकड लांबविली

श्वानाने घरातून रस्त्यापर्यंत माग काढला; पुढील तपास सुरू आहे ...

बॉडी बिल्डिंगसाठी टरमाइन इंजेक्शनचा अवैध वापर, परभणीत मोठ्या साठ्यासह एक जण ताब्यात - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बॉडी बिल्डिंगसाठी टरमाइन इंजेक्शनचा अवैध वापर, परभणीत मोठ्या साठ्यासह एक जण ताब्यात

नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंद : विशेष पथकाची कारवाई ...

समाज माध्यमाचा गैरवापर भोवला ; ५७ जणांना नोटीसा: पोलीस अधीक्षकांकडून संबंधितांना तंबी - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :समाज माध्यमाचा गैरवापर भोवला ; ५७ जणांना नोटीसा: पोलीस अधीक्षकांकडून संबंधितांना तंबी

२१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. ...