लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
तुरुंगात साखरपुडा झालेले एकमेव नेते; हायकमांडच्या आदेशानं थेट बनले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तुरुंगात साखरपुडा झालेले एकमेव नेते; हायकमांडच्या आदेशानं थेट बनले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

EX CM Babasaheb Bhosale News: बाबासाहेब भोसले यांचा जन्म १५ जानेवारी १९२१ रोजी सातारच्या तारळे गावात झाला. त्यांचे वडील अनंतराव सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते. ...

मुंबईत ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, मनसे आक्रमक; "आरोपीला फक्त अर्धा तास ताब्यात द्या, मग...” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबईत ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, मनसे आक्रमक; "आरोपीला फक्त अर्धा तास ताब्यात द्या, मग...”

Mumbai Minor Girl Rape in Goregoan News: एखाद्या चिमुरडीवर किंवा महिलेवर बलात्कार करण्याची कुणाची हिंमत होते का? अशी संतप्त भावना मनसेने व्यक्त केली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची रणनीती यशस्वी होणार?; ‘NDA’ला दक्षिणेतील सर्वात मोठा नवा भिडू मिळणार - Marathi News | | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :पंतप्रधान नरेंद्र मोदींची रणनीती यशस्वी होणार?; ‘NDA’ला दक्षिणेतील सर्वात मोठा नवा भिडू मिळणार

“देवाच्या कृपेनं आपले नेताजी पूर्णपणे ठणठणीत”; मुलायम सिंह यादवांच्या धाकट्या सुनेनं सांगितलं - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“देवाच्या कृपेनं आपले नेताजी पूर्णपणे ठणठणीत”; मुलायम सिंह यादवांच्या धाकट्या सुनेनं सांगितलं

Mulayam Singh Yadav News: माजी आमदार मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर नावात साधर्म्य असल्याने अनेकांना माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाल्याचं वाटलं ...

मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे 'ती' दोन लेकरं आईला मुकली; भाजपा नेते संतापले - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे 'ती' दोन लेकरं आईला मुकली; भाजपा नेते संतापले

BMC, BJP Kirit Somaiya News: अग्निशमन दल, पोलीस या महिलेचा शोध घेत होते. परंतु सदर महिलेचा मृतदेह पहाटे ३ च्या सुमारास वरळीतील नाल्यात सापडला असं त्यांनी सांगितले. ...

१५ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याची केंद्राची परवानगी; जाणून घ्या, महाराष्ट्रात कधी सुरु होणार? - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याची केंद्राची परवानगी; जाणून घ्या, महाराष्ट्रात कधी सुरु होणार?

“दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये” - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊतांनी आम्हाला शिकवू नये”

Hathras Gangrape, Ramdas Athvale, Sanjay Raut News: दलितांच्या प्रश्नांवर आम्ही सतत लढत आलो आहोत पण संजय राऊत हे कधी सामनामधूनही दलित अत्याचाराच्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत असा आरोप रामदास आठवलेंनी केला. ...

“राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याची परंपरा”; कृषी विधेयकावरुन शरद पवारांवर बोचरी टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याची परंपरा”; कृषी विधेयकावरुन शरद पवारांवर बोचरी टीका

Agriculture Bill, Sharad Pawar, BJP Atul Bhatkhalkar News: या संदर्भात अतुल भातखळकर यांनी ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेतील उल्लेखाचा हवाला दिला आहे. ...