लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
भाजपा नेते एकनाथ खडसे भेटीबाबत खुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा खुलासा, म्हणाले... - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा नेते एकनाथ खडसे भेटीबाबत खुद्द राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांचा खुलासा, म्हणाले...

BJP Eknath Khadse, Sharad Pawar News: वैद्यकीय तपासणीनंतर अजून कुणाला भेटावं हे नक्की नाही असं एकनाथ खडसेंनी सांगितल्यानं संभ्रम निर्माण झाला. ...

Bihar Election 2020: कैदी व्हॅनमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहचले ‘छोटे सरकार’; लोकांची प्रचंड गर्दी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: कैदी व्हॅनमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहचले ‘छोटे सरकार’; लोकांची प्रचंड गर्दी

Bihar Assembly Election 2020: अनंत सिंह यांची तुरूंगातून निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ नाही. गंगा नदीच्या काठावरील मोकामा शहराबद्दल बोलताना तेथील लोकांच्या ओठांवर पहिले नाव येतं ते अनंत सिंह ...

…म्हणून छत्रपती संभाजीराजेंचा मराठा समाजाच्या बैठकीत व्यासपीठावर बसण्यास नकार - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :…म्हणून छत्रपती संभाजीराजेंचा मराठा समाजाच्या बैठकीत व्यासपीठावर बसण्यास नकार

Maratha Reservation Meeting, MP Sambhaji Raje News: तेव्हा शाहू महाराजांनी समाजाचा सेवक म्हणून काम केले अशी आठवणही छत्रपती खासदार संभाजीराजेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितली. ...

कृषी विधेयकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं; केंद्र सरकारच्या विरोधात नाही पण... - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कृषी विधेयकाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं; केंद्र सरकारच्या विरोधात नाही पण...

Agriculture Bill 2020, CM Uddhav Thackeray News: शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आज मांडलेल्या सूचना आणि मतांचा विचार करून निश्चितपणे एक आराखडा तयार केला जाईल व कायद्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले. ...

मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारल्यानं शिवसेना मंत्र्याने शिवीगाळ केल्याचा आरोप; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारल्यानं शिवसेना मंत्र्याने शिवीगाळ केल्याचा आरोप; व्हिडीओ व्हायरल

Shiv Sena State Minister Abdul Sattar News: या संपूर्ण प्रकारावर शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खुलासा करत सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. ...

“शिवसेना संपवायची अन् राष्ट्रवादीला ताकद द्यायची हा शरद पवारांचा प्रयत्न”; माजी मंत्र्याचा आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवसेना संपवायची अन् राष्ट्रवादीला ताकद द्यायची हा शरद पवारांचा प्रयत्न”; माजी मंत्र्याचा आरोप

Shiv Sena, NCP, Shivaji Kardile News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडत नाही, लोकांच्या भेटीगाठी घेत नाहीत असा आरोप सातत्याने विरोधी पक्ष भाजपाकडून होत असतो. ...

Bihar Election 2020: उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीश कुमारांना लागणार लॉटरी?; जिंकले किंवा हरले तरीही राहणार मुख्यमंत्री - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: उद्धव ठाकरेंप्रमाणे नितीश कुमारांना लागणार लॉटरी?; जिंकले किंवा हरले तरीही राहणार मुख्यमंत्री

Bihar Assembly Election 2020, JDU, BJP, NItish Kumar News: मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस महाआघाडीसह आरजेडी-जेडीयूशी युती करून निवडणूक लढली होती. ...

“गृहमंत्री अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारच्या सर्कशीतले जोकर”; भाजपाची बोचरी टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“गृहमंत्री अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारच्या सर्कशीतले जोकर”; भाजपाची बोचरी टीका

Sushant Singh Rajput, BJP, Home Minister Anil Deshmukh News: भाजपा सत्तेत असताना त्यांनी फोन टॅपिंग केले त्याची चौकशी करू, या चौकशीचं काय झालं? हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, भाजपाची मागणी ...