लाईव्ह न्यूज :

author-image

प्रविण मरगळे

प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.
Read more
"...म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान"; संजय राऊतांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान"; संजय राऊतांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका

Shiv sena Sanjay Raut on Raj Thackeray News: राज्यपालांना शरद पवारांचे मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली. ...

Coronavirus: खबरदार कोणाला सांगाल तर...; चीनमध्ये छुप्यापद्धतीने लोकांना कोरोना लस दिली जातेय? - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: खबरदार कोणाला सांगाल तर...; चीनमध्ये छुप्यापद्धतीने लोकांना कोरोना लस दिली जातेय?

महाविकास आघाडीत पुन्हा कुरघोडी; अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीत पुन्हा कुरघोडी; अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Congress Ashok Chavan, CM Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत असं अशोक चव्हाणांनी सांगितले. ...

१ नोव्हेंबरपासून देशात ‘हे’ नियम बदलणार; सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ नोव्हेंबरपासून देशात ‘हे’ नियम बदलणार; सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार

Changes from 1 November News: एलपीजी सिलिंडरपासून रेल्वेच्या टाइम टेबलपर्यंत सर्व गोष्टी १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या नवीन नियमांबद्दल... ...

कांदाप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री पियुष गोयलांना पत्र; साठवणूक मर्यादा वाढवण्याची मागणी - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कांदाप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केंद्रीय मंत्री पियुष गोयलांना पत्र; साठवणूक मर्यादा वाढवण्याची मागणी

Onion Rate, CM Uddhav Thackeray, Central Minister Piyush Goyal News: कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता १५०० मे.टन एवढी वाढवून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ...

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना ‘आयटम’ शब्द भोवला; निवडणुकीतील ‘स्टार प्रचारक’ पद काढलं - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना ‘आयटम’ शब्द भोवला; निवडणुकीतील ‘स्टार प्रचारक’ पद काढलं

Madhya Pradesh By Election, EX CM Kamalnath News: वारंवार वादग्रस्त विधानं केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांच्यावर ही कारवाई केली आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मुलुंड येथे १२ हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर मुलुंड येथे १२ हजार कोटींचा जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

BJP Kirit Somaiya Allegation on CM Uddhav Thackeray News: शुक्रवारी किरीट सोमय्या यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. ...

Turkey Earthquake: तुर्की अन् ग्रीस येथे भूकंपाचा धक्का; आतापर्यंत २२ ठार तर ७०० हून अधिक जखमी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Turkey Earthquake: तुर्की अन् ग्रीस येथे भूकंपाचा धक्का; आतापर्यंत २२ ठार तर ७०० हून अधिक जखमी

Turkey Earthquake: युरोपियन-मध्यसागर भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ६.९ होती आणि त्याचे केंद्रबिंदू ग्रीसच्या ईशान्य दिशेच्या सामोस बेटावर होते. ...